टाटा निक्सन एक्सएम पेट्रोल मॅन्युअल गाडीचा, पुरेशा वापरानंतरचा रिव्यू
- सध्याचे ओडोमीटर - ६८००+
- आतापर्यंत भरलेले पेट्रोल अंदाजे ₹४००००/-
- टॅंक फुल पद्धतीने एसी सुरु ठेवून मिळालेला सर्वोत्तम माइलेज: १६. ७ किमी / लिटर (गाडीच्या कॉन्सोल वर १८.२ दाखविते)
- नियंत्रित व सुरक्षितपणे गाठलेली सर्वोच्च गती - १३९ किमी / तास (ही गुगल मॅपची स्पीड आहे, गाडीच्या स्पीडोमीटर वर यापेक्षा ४-५ किमी ने जास्त दाखविते)
- टाटाची सर्व्हिस (Yes, I mean it!)
- शानदार लूक्स
- दणकट बॉडी - भारतातील सर्वोत्तम सुरक्षा
- इंजिनचा अति कमी आवाज
- उंच सीटमुळे रस्त्यावर अधिक चांगले लक्ष व गाडीवर अधिक चांगले नियंत्रण
- स्पोर्ट्स मोडवरचा भन्नाट पिकअप
- अप्रतिम म्यूजिक सिस्टम
- कार्यक्षम एसीचा सुखद गारवा
- (मागच्यादेखील) ऐसपैस आरामशीर सीट्स
- सर्वोत्तम लगेज स्पेस...
- (मारुती ब्रीझाच्या) तुलनेत कमी माइलेज
- (ह्युंदाई वेन्यूपेक्षा) किंचित कमी दर्जाचे वाटणारे इंटेरिअर्स
- अबे, टाटा की गाडी कैकू लिया भै? अशी मध्यमवयीन लोकांकडून हेटाळणी
In reply to Nexon ! खरंच खूप छान आहे गाडी by उगा काहितरीच
In reply to ज्याला मोठी गाडी हवी आहे by सुबोध खरे
In reply to सस्पेंशन आणि सुरक्षितता by कानडाऊ योगेशु
In reply to जेंव्हा एखाद्या वाहनाच्या by सुबोध खरे
In reply to जेंव्हा एखाद्या वाहनाच्या by सुबोध खरे
In reply to टीगोर मध्ये स्पोर्ट मोड नाही by कानडाऊ योगेशु
In reply to https://www.youtube.com/watch by सुबोध खरे
In reply to बीएस ६ by कपिलमुनी
In reply to बरोबर ! माझ्या टिगोर BS6 मधे by उगा काहितरीच
In reply to सर्व नविन गाड्या मालकांचे by गणेशा
In reply to अरे गण्या तूच ये उज्जैन ला. by कानडाऊ योगेशु
In reply to मस्त! by लई भारी
In reply to झेस्ट डिझेल चे इंजिन फियाट by सुबोध खरे
In reply to धन्यवाद! by लई भारी
पण Harrier मस्त दिसते हे सांगायचे होते :-)हॅरीअर आणि न्यु सफारीच्या किमतीत तितकासा फरक नाही आहे आणि सफारी ७ सीटर आहे. टाटाने स्वतःच्याच दोन उत्पादनात स्पर्धा का आणली ते समजत नाही.
In reply to झेस्ट डिझेल चे इंजिन फियाट by सुबोध खरे
dealership(Solapur) वाल्याने गाडी विकण्यास काहीच इंटरेस्ट दाखवला नाही म्हणून ह्युंदाई ....
टिपीकल टाटा ! In reply to dealership(Solapur) वाल्याने by चौथा कोनाडा
In reply to ट्रक, इंडिका! by लई भारी
खरंतर टियागो बुक केली होती. पण टिगोर मिळाली. वो एक लंबी कहानी है !उगा काहितरीच, कहानी जरुर लिख डालिये!
यावर सविस्तर रिव्ह्यू लिहिन.कपिलमुनी, नक्की लिहा, वाचायला आवडेल.
dealership(Solapur) वाल्याने गाडी विकण्यास काहीच इंटरेस्ट दाखवला नाही म्हणूनPratham, टाटांचा सेल्स विभाग सुधारण्यास खूप वाव आहे, हा माझा + मित्रांचा अनुभव आहे.
Harrier खुणावत असतेच ;-)लई भारी, ऑल न्यू टाटा सफारीची टेस्ट राइड घेऊन बघा, हॅरिअरपेक्षा अधिकच आवडेल!
Nexon ! खरंच खूप छान आहे गाडी