बस इतकंच सांगायचंय
.
फ्रीजमधे होते
ते दही
मी खाऊन टाकले -
संपवले
.
बहुधा तू ते
होतेस जपले
विरजणासाठी
उद्याच्या
.
मला माफ कर, ते
मस्त होते
किती मलईदार अन्
किती गार
.
---
हे पुढील कवितेचे रूपांतर आहे :
---
This Is Just To Say
.
I have eaten
the plums
that were in
the icebox
.
and which
you were probably
saving
for breakfast
.
Forgive me
they were delicious
so sweet
and so cold
.
William Carlos Williams (1883-1963)
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5192
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
शेअर्ड
In reply to धन्यवाद by आनंदयात्री
हा हा .. सह्ही
In reply to शेअर्ड by llपुण्याचे पेशवेll
मस्त !
+१
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता मस्त
संदर्भामुळे -
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
कविता आणि
सर्वांना धन्यवाद
विरजण
In reply to सर्वांना धन्यवाद by धनंजय
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मुद्दामून नव्हे, पण अपरिहार्य
In reply to विरजण by नंदन
दही सही
In reply to मुद्दामून नव्हे, पण अपरिहार्य by धनंजय