शरदातला स्वित्झर्लंड : ०४ : क्लायनं शायडेक् ते युंगफ्राऊयोख
===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
माझे मिपावरचे इतर लेखन...
===================================================================
एका बाजूला हिमशिखरांनी भरलेल्या पर्वतराजी तर दुसऱ्या बाजूला काही बोडके तर काही हिरवाईने नटलेले डोंगर. हिरवाईतून मधूनच पांढऱ्या-तांबड्या ठिपक्यांसारख्या दिसणाऱ्या घरांची छोटी छोटी गावे. मधूनच एकांड्या शिलेदारासारखे भर जंगलात असलेले घर. असल्या अनवट ठिकाणी भान विसरून गेले नाही तरच नवल ! गाडीने शिट्टी वाजवली आणि नाईलाजाने सर्वजण पाय ओढत आपापल्या दब्यांमध्ये शिरले.
गाडीने क्लायनं शायडेक् स्टेशन सोडले. आयगरच्या शिखराचा तळ ऑक्टोबरमध्येही बर्फाच्छादित होता. माहितीपत्रकावरच्या नकाश्याप्रमाणे बोगद्यात गाडी शिरली की सर्व प्रवास आयगर आणि म्योंखच्या पोटातूनच करून एकदम म्योंख आणि युंगफ्राउ याच्यामधील युंगफ्राउयोखच्या पठारावरच जमिनीवर येईल असे दिसत होते...
इंटरलाकन ते युंगफ्राउयोख मार्ग (स्विस पर्यटनच्या माहितीपत्रकावरून साभार)
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०१
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०२
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०३
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०४ (जालावरून साभार)
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०५ : बोगद्याच्या भिंतीवर बर्फ साठले होते (जालावरून साभार)
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०६ : आयगरवांड स्टेशनवरच्या खिडकीतून दिसणारे दृश्य ०१
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०७ : आयगरवांड स्टेशनवरच्या खिडकीतून दिसणारे दृश्य ०२
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०८ : आईसमीअर स्टेशन (जालावरून साभार)
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०९ : आईसमीअर स्टेशनवरच्या खिडकीतून दिसणारे दृश्य
बोगद्यातले युंगफ्राउयोख स्टेशन (जालावरून साभार)
वाचने
14417
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
नयनरम्य .....
In reply to नयनरम्य ..... by मेघनाद
धन्यवाद !
मस्त!
In reply to मस्त! by विकास
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
झकास
In reply to झकास by चित्रगुप्त
मला गंमत या गोष्टीची वाटली
In reply to मला गंमत या गोष्टीची वाटली by डॉ सुहास म्हात्रे
यात आश्चर्य नकी काय?
हा भागही आवड्ला. पण थोडे मोठे
In reply to हा भागही आवड्ला. पण थोडे मोठे by मधुरा देशपांडे
कॉगव्हिल ट्रेन- (अशीच माहिती
In reply to कॉगव्हिल ट्रेन- (अशीच माहिती by यसवायजी
आणी हा मी काढलेला फोटो-
लिपी बदल .
हाही भाग उत्तम
In reply to हाही भाग उत्तम by श्रीरंग_जोशी
वाचतोय...
Worlds Busiest Train Station: Shinjuku [full] by bwr_ मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
In reply to वाचतोय... by मदनबाण
सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ.
In reply to सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. by डॉ सुहास म्हात्रे
हजार वेळा बघायची सकती केल्यास
In reply to सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. by डॉ सुहास म्हात्रे
कृपया...
स्वप्नवत प्रवास.वाचताना
वावा..
अनेक धन्यवाद !
मस्तं चाललीय ही सफर.
अप्रतिम!
वा!
In reply to वा! by पैसा
+१
सुंदर
अप्रतिम आहे स्विस.हा भागहि
अप्रतिम चालले आहे. हा भाग
स्वप्न पाहातेय असेच वाटले
धन्यवाद !
या प्रश्नाची उत्तरे दिली तर अजून माहिती मिळेल
In reply to या प्रश्नाची उत्तरे दिली तर अजून माहिती मिळेल by राजकुमार१२३४५६
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
त्यामुळे कोणत्याच हॉतेलचे नाव
In reply to त्यामुळे कोणत्याच हॉतेलचे नाव by डॉ सुहास म्हात्रे
क्रेडीट किवा डेबिट कार्ड चालतात का?
In reply to क्रेडीट किवा डेबिट कार्ड चालतात का? by राजकुमार१२३४५६
तुमचे क्रेडीट किवा डेबिट
युंगफ्राउयोख समजण्या साठी हा video पाहावा.
In reply to युंगफ्राउयोख समजण्या साठी हा video पाहावा. by राजकुमार१२३४५६
मस्त व्हिडिओ आहे ! धन्यवाद !
सर्वे चित्रे स्वप्नवत...
कॅश airport वर बदलून देतात का?