पॅरिस आणि अॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ?
मित्रहो, कालच मी पॅरिसला पहुचलो आहे आणि इथे ३ जून पर्यंत मुक्काम आहे. यावेळी अॅमस्टरडॅमला पण जायचा विचार आहे.
तर मंडळी, पॅरिस आणि अॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ? पॅरिस मधे Petite Palais अथवा Musée de la Marine सारखे एखादे लहानसे म्युझियम बघता येईल, किंवा Parc de Sceaux अथवा Parc de Saint Cloud सारख्या निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करता येईल.
कोण कोण येणार, हात वर करा.
प्रशांत आणि मी: मिपा फोन्तेन्ब्लो कट्टा २०१२
वरील तीन फोटो: Parc de Saint Cloud पॅरिस
Petite Palais पॅरिस
Parc de Sceaux पॅरिस
-- सर्व चित्रे जालावरून साभार.
वरील तीन फोटो: Parc de Saint Cloud पॅरिस
Petite Palais पॅरिस
वाचने
10555
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
वडगाव बुद्रुक वरुन कस याय्च वो? :-(
माझे तिकीट , विसा चे तेवढे बघा काका
येतोच आहे :)
In reply to माझे तिकीट , विसा चे तेवढे by स्पा
सावधान सावधान !!!
नको नको... चित्रगुप्त काका ... इसस्वास ठिऊ णका.
सदर माणूस अशीच मस्स्स्स्स्स्स्स्स तानी आश्वासने (मिळवून)घेऊनंही इथल्याइथे पुण्याला सुद्धा कध्धिही येत नै! :-/
तो थिकडे काय येणार?
===
दू...दू...दू...! पांडू :-/
In reply to सावधान सावधान !!! by अत्रुप्त आत्मा
पुणे आणि प्यारीस काही फरक आहे कि नाही मला सांग
In reply to बुव्या by स्पा
तु कुठं हायस नक्की!!
http://www.misalpav.com/comment/688714#comment-688714
In reply to तु कुठं हायस नक्की!!http:/ by मोहनराव
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
लोल =))
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
उकाड्यामुळे मुंबई जर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये सूर्याजवळ ७५% अंतरावर असेल तर मग थंडीमुळे मिनिईपोलिस कुठे असेल रे? मला वाटते ते सूर्याच्या विरूध्द दिशेला पृथ्वीपासून बरेच दूर असेल--बहुदा गुरू आणि शनीच्या मध्ये, बरोबर ना? विशेषतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये :)
In reply to मग मिनिअॅपोलिस कुठे? by क्लिंटन
गेल्या हिवाळ्यातली ही बातमी आठवली...
How cold is it? Minnesota temps cooler than daily temperatures on Mars
In reply to बुव्या by स्पा
@फरक आहे कि नाही मला सांग >> हलकट...... पांडू! 
In reply to सावधान सावधान !!! by अत्रुप्त आत्मा
>>इथल्याइथे पुण्याला सुद्धा कध्धिही येत नै!कसा येईल? स्पावड्या आलाय म्हटल्यावर तुमच्या आनंदाला जे काही उधाण येतं त्याचा धसका घेतला असेल त्याने!!
In reply to माझे तिकीट , विसा चे तेवढे by स्पा
पान्डूबा
तिकडे कोल्हापुरास जातो म्हणालात
मग इकडे प्यारीसला कशे जाणार?
..रात्री जरा उशिरा चालत असेल आणि तुम्ही मस्त लोकल अन्न मिळणार्या ठिकाणी जेवायला नेणार असाल तर येतो.
.डिनर अन रात्री भटकणे याचे किती ड्यामेज व्हावे? ;)
रात्री जरा उशिरा चालत असेल आणि तुम्ही मस्त लोकल अन्न मिळणार्या ठिकाणीचालेल चालेल, रात्री मस्त खायला 'सँ मिशेल' ला भरपूर मिळेल.
शुभेच्छा !! फोटू आणि व्रुत्तांत टाका...
नाही.
बरीच गर्दी झाली आहे. हे ही नसे थोडके! मजा भेटी पेक्षा भेटीसाठी जाण्यासाठीच्या धावपळीत आहे.
अहो त्या पंजाबात घडलेल्या मराठी साहित्य संमेलनातही मौजे खातर गेलेल्या शौकिनांना खरी सम्मेलनाची मज्जा रेल्वेच्या प्रदीर्घ प्रवासात आली म्हणतात...
येण्याची मनापासुन इच्छा आहे.. पण इथवर फक्त इच्छेवर पोहचताच येणार नाही ..
कधी एकदा युरोप ला फिरायलाला मिळेल काय माहीत ?
जीवन में एक टैम जाना ऐमस्टरडैम। =))
फोटो जरुर टाका बर्का!!
अत्रंगी पाऊस लवकरच पॅरिसास येत आहेत, शिवाय एक वाचनमात्र असलेले मिपाकर कालच भेटले आहेत, त्यामुळे पॅरिस कट्ट्याची शक्यता वाढत आहे. आणखी आहेत का कुणी ? २ जून चे आधी ?
In reply to आणखी आहेत का कुणी ? by चित्रगुप्त
बॅग भरलेली आहे...तिकिट पाठवता कै? ;)
तिकीट पाठवतो, तेवढा क्रेडिट कार्डाचा लंबर द्यावा.
In reply to पाठवतो. by चित्रगुप्त
कार्ड बिर्ड आमी नाय वाप्रत...पोतं भरून नोटा छापून आणु का ;)
उद्या सकाळी मी आणि चित्रगुप्त साहेब पॅरिस मध्ये भेटत आहोत ...आणखीन कुणी येतंय का ?? असल्यास +33 755 989 352 वर मला कॉल करा ...
In reply to लास्ट कॉल ... by अत्रन्गि पाउस
पॅरिस कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!!
फोटो आणि वृत्तांत येउद्या.

मी पैला