मित्रहो, कालच मी पॅरिसला पहुचलो आहे आणि इथे ३ जून पर्यंत मुक्काम आहे. यावेळी अॅमस्टरडॅमला पण जायचा विचार आहे.
तर मंडळी, पॅरिस आणि अॅमस्टरडॅम मधे कट्टा करूया का ? पॅरिस मधे Petite Palais अथवा Musée de la Marine सारखे एखादे लहानसे म्युझियम बघता येईल, किंवा Parc de Sceaux अथवा Parc de Saint Cloud सारख्या निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करता येईल.
कोण कोण येणार, हात वर करा.
प्रशांत आणि मी: मिपा फोन्तेन्ब्लो कट्टा २०१२
वरील तीन फोटो: Parc de Saint Cloud पॅरिस
Petite Palais पॅरिस
Parc de Sceaux पॅरिस
-- सर्व चित्रे जालावरून साभार.
वरील तीन फोटो: Parc de Saint Cloud पॅरिस
Petite Palais पॅरिस
वाचने
10558
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पैला
माझे तिकीट , विसा चे तेवढे
सावधान सावधान !!!
In reply to माझे तिकीट , विसा चे तेवढे by स्पा
बुव्या
In reply to सावधान सावधान !!! by अत्रुप्त आत्मा
तु कुठं हायस नक्की!!http:/
In reply to बुव्या by स्पा
:-)
In reply to तु कुठं हायस नक्की!!http:/ by मोहनराव
लोल =))
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
मग मिनिअॅपोलिस कुठे?
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
बरोबर
In reply to मग मिनिअॅपोलिस कुठे? by क्लिंटन
हलकट...... पांडू!
In reply to बुव्या by स्पा
>>इथल्याइथे पुण्याला सुद्धा
In reply to सावधान सावधान !!! by अत्रुप्त आत्मा
पान्डूबा
In reply to माझे तिकीट , विसा चे तेवढे by स्पा
..रात्री जरा उशिरा चालत असेल
रात्री जरा उशिरा चालत असेल
शुभेच्छा !! फोटू आणि
..
कट्ट्याच्या धाग्यावर
येण्याची मनापासुन इच्छा आहे..
जीवन में एक टैम जाना
कट्ट्याला शुभेच्छा
आणखी आहेत का कुणी ?
बॅग भरलेली आहे...तिकिट पाठवता
In reply to आणखी आहेत का कुणी ? by चित्रगुप्त
पाठवतो.
कार्ड बिर्ड आमी नाय वाप्रत..
In reply to पाठवतो. by चित्रगुप्त
लास्ट कॉल ...
शुभेच्छा
In reply to लास्ट कॉल ... by अत्रन्गि पाउस
पॅरिस कट्ट्याला शुभेच्छा!!