Skip to main content

माझा गाव ......(भाग-2)

लेखक मॅक यांनी मंगळवार, 13/01/2015 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागास भरभरून प्रतिसाद दिल्या बाबत सर्वांचे खूप-खूप आभार... माझा गाव ...(भाग-०१):-http://www.misalpav.com/node/29941 हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे गावीसुध्दा बरीच हिरवल आहे....शेतं ब-याच प्रमाणात हिरवी आहेत, आणि ज्या ठिकाणी खाण्यासाठी मिळते त्या ठिकाणी पक्षी हे असतातच... शेतातील झाडावर.....घराच्या समोरच्या झाडावर असे बरेच पक्षी दिसतात हिवाळ्यात गावी.... त्यांची मला टिपता आलेल्या छबी … तसेच इतर फोटो.... प्रचि 01:- मी कशी दिसते/दिसतो प्रचि 02:- मी नाही बोलणार..... प्रचि 03:- प्रचि 04:- प्रचि 05:- प्रचि 06:- प्रचि 07:- प्रचि 08:- प्रचि 09:- प्रचि 10:- गावचा रानमेवा प्रचि 11:- प्रचि 12:- प्रचि 13:- गावचा सुर्यास्त..... प्रचि 14:- प्रचि 15:-

वाचने 5841
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

अफलातून आहेत फोटो.

थोडे अजून वर्णन पण हवे होते...

अप्रतिम फोटो .. पहिला भाग पण छान झाला होता. माझे गाव .. तेथील साधी रहाणी .. आपुलकी.. निसर्गाची संगत या सर्व गोष्टी आठवल्या की या शहरात जीव गुदमरतो माझा.