मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अमृतसर - १

सर्वसाक्षी · · भटकंती
अमृतसर म्हणताच डोळ्यापुढे येते ते जलियाँवाला बाग, सुवर्णमंदिर आणि अटारी सरहद्द. अमृतसरला मध्ये भटकंतीत अग्रक्रम अर्थातच जलियाँवाला बागेचा. j1 j2 जनरल डायरच्या हत्यारी पलटणी या निमुळत्या बोळातुन आत शिरल्या. j3 जिथे फुलांच्या कुंड्या ठेवल्या आहेत तिथेच बहुधा फौजा पवित्रा घेउन सज्ज झाल्या असाव्यात j4 समोरचे विस्तिर्ण उद्यान दिसत आहे जिथे सभेला २०००० लोक जमले होते j5 या जागेवरुन डायरच्या हुकुमानुसार बेछुट गोळीबार केला गेला j6 नृशंस गोळीबाराची सजीव प्रतिके j7 j8 अंदाधुंद गोळीबाराच्या खुणा. j9 j10 j11 j12 j14 j15 j16 j17 j18 j19 j20 j21 गोळीबारातुन जीव वाचवण्यासाठी अनेकांनी कोपर्‍यातल्या विहीरीत उड्या घेतल्या, अनेक जण अनवधानाने त्या जमिनीलगतच असलेल्या विहीरीत पडले असतील. विहीरीतून १२० मृतदेह काढले गेले. j23 j24 j25 मृतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेले स्मारक j26 j27 दिनांक १३ एप्रिल १९६१ रोजी ही अमरज्योत तेवू लागली j28 j29 प्रेक्षादालनात लावलेले भीषण संहाराचे तैलचित्र. j30 या नरसंहाराचा प्रतिशोध घेणार्‍या पंजाब शार्दूल हुतात्मा उधमसिंग यांचे चित्र. j31 इथे एक छोटेसे संग्रहालय आहे ज्यात अनेक चित्रे, लेखन वृत्तांत वगैरे आहे, हुतात्मा उधमसिंग यांचा रक्षाकलशही आहे. मात्र इथे चित्रणास मनाई आहे.

वाचन 9406 प्रतिक्रिया 0