मोबाइलवर आता मराठी बंधनकारक
In reply to मराठी कुठे बंधनकारक झाली आहे? by एस
In reply to तुम्ही मटात पत्रकार म्हणून by प्रचेतस
In reply to मिपावालोको उल्लु बनाना मुश्कील ही नही..... by माम्लेदारचा पन्खा
In reply to अशक्य काहीच नाही... by समीर शिन्दे
In reply to तुम्ही मटात पत्रकार म्हणून by प्रचेतस
In reply to तुम्ही मटात पत्रकार म्हणून आहात का हो? by समीर शिन्दे
In reply to मग चोप्य पस्ते का करता उगा? by प्रचेतस
In reply to मग चोप्य पस्ते का करता उगा? by प्रचेतस
In reply to . by नया है वह
In reply to . by नया है वह
In reply to देवनागरी म्हणायचंअसेल. by कंजूस
In reply to आणखी एक निरर्थक धागा by भाते
In reply to आणखी एक निरर्थक धागा by भाते
In reply to समीर शिन्दे यांनी ज्या by माहितगार
In reply to हरकत नाही by भाते
In reply to सहमत आहे by पैसा
In reply to चोरी म्हणणे योग्य वाटत नाही by मराठी कथालेखक
In reply to मला तसे वाटत नाही. by पैसा
In reply to चोरी म्हणणे योग्य वाटत नाही by मराठी कथालेखक
In reply to सहमत आहे by पैसा
In reply to इंटरनेट, वृत्तपत्र अथवा by समीर शिन्दे
२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.
In reply to इंटरनेट, वृत्तपत्र अथवा by समीर शिन्दे
इंटरनेट, वृत्तपत्र अथवा कोणतीही ठिकाणी प्रसिध्द झालेली शासकीय बातमी ही कॉपीराईट अॅक्टमध्ये येत नाही. तुम्ही दिलेल्या सुचनांसाठी धन्यवाद.@ समीर शिन्दे, आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माध्यमांशी संबंढीत असण्याची शक्यता दिसते तेव्हा कॉपी राईट विषयक बारकावे अधिक नेमकेपणाने माहित करून घ्यावेत असे सुचवावेसे वाटते. १) शासकीय लेखनावर शासनाचे कॉपीराईट असतात . (महावृत्त का काय महाराष्ट्र सरकारच्या वृत्तसंस्थेचे धोरण या संदर्भाने लवचिक असावे -महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवरील प्रताधिकार धोरण बदललेले पाहिले आहे सद्य स्थिती माहित नाही) २) केवळ शासकीय आधिकार्याने माहिती दिली म्हणुन त्या माहितीचा कॉपीराइट शासनाकडे जात नाही, वृत्तलिहिणार्या पत्रकाराकडे अथवा वृत्तपत्राकडे त्यांच्या आपापसातील करारावर अवलंबून असेल. म्हणून मटा बातमीचा कॉपीराइट मटा अथवा मटा पत्रकाराकडे असण्याची शक्यता असेल. ३) बातमीची बातमी देता येते पण तुम्ही ती स्वतःच्या शब्दात लिहिली असणे अभिप्रेत असते. उदाहरणार्थ म.टा. च्या बातमीनुसर अमुक तमुक. ४) किंवा त्या बातमीचे समिक्षण अथवा त्यावर टिका केलीत तर संबंधीत आवश्यक तेवढाच अंश वापरता यावा.
In reply to हरकत नाही by भाते
In reply to समीर शिन्दे यांनी ज्या by माहितगार
In reply to ओपेरा मिनी सारख्या अॅप?? by हेमन्त वाघे
In reply to बरीचशी अॅप ही दुसय्रा by कंजूस
In reply to बरीचशी अॅप ही दुसय्रा by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
In reply to छान... by मदनबाण
In reply to जस्ट मराठी by बोका-ए-आझम
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
In reply to जस्ट मराठी by बोका-ए-आझम
In reply to अनिवार्य आणि प्रत्यक्ष वापर by सुधांशुनूलकर
आपण वापरत नसू, तर ही सक्ती करूनही काय उपयोग?दुष्टचक्र असते उपलब्ध नाही म्हणून लोकवापरत नाहीत आणि लोकवापरत नाहीत मागत नाहीत म्हणून उपलब्ध नसते, इन एनी केस सुविधेची उपलब्धता असणे टेक्निकल गरज आहे त्या शिवाय दुष्टचक्र भेदले जाण्याची शक्यता नाही. मिपा आणि इतर मराठी संकेतस्थळावर मराठी डिफॉल्ट आहे तर लोक वापरतातच, तेच मराठी विकिपीडियावर मराठी टंकन कंपलसरी असले तरीही टंकल पद्धती डिफॉल्ट नसल्यामुळे लोक मराठी विकिपीडियावर लिहिण्याचे टाळतात असेही होते म्हणून सुविधेची अधिकाधिक सहज उपलब्धता महत्वाची ठरतेच. लोक स्वतःचीच भाषा व्यवहारात कमी वापरतात ही अधिक कंगोरे असलेली वेगळी समस्या तरीही मुख्य म्हणजे एखादा संवाद अथवा माहिती ज्या भाषेतून वाचली त्याच भाषेतून पुढचा संवाद होण्याची शक्यता वाढते, रुचीपूर्ण संवाद वारंवार साधला गेला तर केव्हातरी त्याच भाषेतून (लिपीतून) प्रतिसाद देण्याची इच्छा प्रबळ होणे सहाजिक असावे.
In reply to अनिवार्य आणि प्रत्यक्ष वापर by सुधांशुनूलकर
In reply to बंधनकारक करणे चुकीचे वाटते. by मराठी कथालेखक
मोबाईल ही प्राथमिक गरज नाहीये.आज आधुनिक संवाद माध्यमात सध्यातरी सर्वाधिक वापरली जाणारे साधन नाही का? आपण मानवाच्या अन्नवस्त्र निवारा या प्राथमिक गरजांशी संबंध लावत आहात का ? अन्न वस्त्र निवारा मागण्या साठी सुद्धा भाषा वापरावीच लागते ? भाषेचा वापर मानवासाठी प्राथमिक गरज आहे की नाही ? जर भाषेचा वापर संवाद पुर्ण होण्यासाठी जरूरी असेल आणि माझ्या आधुनिक संवाद साधनांच्या गरजांवर इतर भाषांनी कळत-नकळत असमानता लादलेली असेल तर ती भाषिक असमानता दूर केली जाणे हा आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे.
In reply to भाषेचा वापर मानवासाठी प्राथमिक गरज आहे की नाही ? by माहितगार
In reply to मोबाईलचे खूप सारे मॉडेल्स by मराठी कथालेखक
मराठी कुठे बंधनकारक झाली आहे?