भारतात विकल्या जाणा-या मोबाइलमध्ये या पुढे इंग्रजीबरोबरच हिंदी आणि एका स्थानिक भाषेचा समावेश असणे बंधनकारक होणार आहे. दूरसंचार विभागातर्फे येत्या तीन महिन्यांंत याबाबत एक अधिनियम काढण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागातील एका उच्च पदस्थ अधिका-याने ही माहिती दिली.
देशात विकल्या जाणा-या काही मोबाइलमध्ये सध्या भारतीय भाषांचा समावेश आहे. मात्र, काही कंपन्यांचा याला अपवाद असल्याने सरकारने हे पाउल उचलले आहे. देशाच्या कानाकोप-यातील सर्वसामान्य मोबाइलधारकांना परस्परांशी सहज संपर्क करता यावा, यासाठी या पुढे प्रत्येक इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा असणे अनिवार्य असेल. एका अधिनियमाद्वारे तीन महिन्या नंतर त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात येईल, असे या अधिका-याने सांगितले.
वाचने
13619
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी कुठे बंधनकारक झाली आहे?
तीन महिन्यानंतर या निर्णयावर
In reply to मराठी कुठे बंधनकारक झाली आहे? by एस
तुम्ही मटात पत्रकार म्हणून
मिपावालोको उल्लु बनाना मुश्कील ही नही.....
In reply to तुम्ही मटात पत्रकार म्हणून by प्रचेतस
अशक्य काहीच नाही...
In reply to मिपावालोको उल्लु बनाना मुश्कील ही नही..... by माम्लेदारचा पन्खा
अहो....यात फसलात की तुम्ही...
In reply to अशक्य काहीच नाही... by समीर शिन्दे
तुम्ही मटात पत्रकार म्हणून आहात का हो?
In reply to तुम्ही मटात पत्रकार म्हणून by प्रचेतस
मग चोप्य पस्ते का करता उगा?
In reply to तुम्ही मटात पत्रकार म्हणून आहात का हो? by समीर शिन्दे
क्षमस्व !
In reply to मग चोप्य पस्ते का करता उगा? by प्रचेतस
@ प्रचेतस
In reply to मग चोप्य पस्ते का करता उगा? by प्रचेतस
.
तुमच बरोबर आहे
In reply to . by नया है वह
@ नया है वह
In reply to . by नया है वह
देवनागरी म्हणायचंअसेल.
मोबाइलवर आता मराठी भाषा
In reply to देवनागरी म्हणायचंअसेल. by कंजूस
आणखी एक निरर्थक धागा
सरकारने हा महत्वपुर्ण निर्णय
In reply to आणखी एक निरर्थक धागा by भाते
समीर शिन्दे यांनी ज्या
In reply to आणखी एक निरर्थक धागा by भाते
हरकत नाही
In reply to समीर शिन्दे यांनी ज्या by माहितगार
सहमत आहे
In reply to हरकत नाही by भाते
चोरी म्हणणे योग्य वाटत नाही
In reply to सहमत आहे by पैसा
मला तसे वाटत नाही.
In reply to चोरी म्हणणे योग्य वाटत नाही by मराठी कथालेखक
तुमच्या सुचनांसाठी धन्यवाद. _
In reply to मला तसे वाटत नाही. by पैसा
धन्यवाद... ही माझी पहिलीच
In reply to चोरी म्हणणे योग्य वाटत नाही by मराठी कथालेखक
इंटरनेट, वृत्तपत्र अथवा
In reply to सहमत आहे by पैसा
मिसळपावचे आधिकारीक धोरण
In reply to इंटरनेट, वृत्तपत्र अथवा by समीर शिन्दे
हे अचूक नाही
In reply to इंटरनेट, वृत्तपत्र अथवा by समीर शिन्दे
मी आधिच सांगितल्या प्रमाणे ही
In reply to हरकत नाही by भाते
या निर्णयाचे समर्थन
In reply to समीर शिन्दे यांनी ज्या by माहितगार
opera mini सुद्धा गुगल प्लेवर
ओपेरा मिनी सारख्या अॅप मध्ये
ओपेरा मिनी सारख्या अॅप??
ओपेरा मिनी हा ब्राउजर आहे पण
In reply to ओपेरा मिनी सारख्या अॅप?? by हेमन्त वाघे
बरीचशी अॅप ही दुसय्रा
तुमच म्हणन मान्य आहे पण
In reply to बरीचशी अॅप ही दुसय्रा by कंजूस
तुमच म्हणन मान्य आहे पण
In reply to बरीचशी अॅप ही दुसय्रा by कंजूस
गुगल हँड रायटींगनं
अॅप्सचं राहूद्या अजून
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
कचकून हाणूमोदन....
In reply to छान... by मदनबाण
जस्ट मराठी
अच्छा, गुगुल मराठी किबोर्ड
In reply to जस्ट मराठी by बोका-ए-आझम
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
स्वरचक्र पण चांगले आहे.
In reply to जस्ट मराठी by बोका-ए-आझम
अनिवार्य आणि प्रत्यक्ष वापर
आपण वापरत नसू, तर ही सक्ती
In reply to अनिवार्य आणि प्रत्यक्ष वापर by सुधांशुनूलकर
धनादेश मराठीतून लीहीलाच
In reply to अनिवार्य आणि प्रत्यक्ष वापर by सुधांशुनूलकर
बंधनकारक करणे चुकीचे वाटते.
भाषेचा वापर मानवासाठी प्राथमिक गरज आहे की नाही ?
In reply to बंधनकारक करणे चुकीचे वाटते. by मराठी कथालेखक
मोबाईलचे खूप सारे मॉडेल्स
In reply to भाषेचा वापर मानवासाठी प्राथमिक गरज आहे की नाही ? by माहितगार
१) आपण बातमी पुन्हा
In reply to मोबाईलचे खूप सारे मॉडेल्स by मराठी कथालेखक