भारतात विकल्या जाणा-या मोबाइलमध्ये या पुढे इंग्रजीबरोबरच हिंदी आणि एका स्थानिक भाषेचा समावेश असणे बंधनकारक होणार आहे. दूरसंचार विभागातर्फे येत्या तीन महिन्यांंत याबाबत एक अधिनियम काढण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागातील एका उच्च पदस्थ अधिका-याने ही माहिती दिली.
देशात विकल्या जाणा-या काही मोबाइलमध्ये सध्या भारतीय भाषांचा समावेश आहे. मात्र, काही कंपन्यांचा याला अपवाद असल्याने सरकारने हे पाउल उचलले आहे. देशाच्या कानाकोप-यातील सर्वसामान्य मोबाइलधारकांना परस्परांशी सहज संपर्क करता यावा, यासाठी या पुढे प्रत्येक इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा असणे अनिवार्य असेल. एका अधिनियमाद्वारे तीन महिन्या नंतर त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात येईल, असे या अधिका-याने सांगितले.
वाचने
13619
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
टाटा मोटर्स सारख्या देशीपणा
In reply to १) आपण बातमी पुन्हा by माहितगार
मी भारतीय बाजारपेठेत मराठी
In reply to मोबाईलचे खूप सारे मॉडेल्स by मराठी कथालेखक
मराठी ग्राहक आले की नन्नाचा
In reply to मी भारतीय बाजारपेठेत मराठी by माहितगार
श्रीलिपी वाल्यांकडून लोकांनी
In reply to मराठी ग्राहक आले की नन्नाचा by माहितगार
मी वापरायचा प्रयत्न करतो.
त्यानिमित्ताने सांगतो की