Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाटीलअमित on Wed, 10/14/2015 - 01:15
~ kahihikasehi.blogspot.in येथे पूर्वप्रकशित ~
अशीच नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त minecraft ह्या गेम वर विदेओ upload करून ३० कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे . त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez जर बघतील तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता amit patil आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत
  • Log in or register to post comments
  • 22873 views

प्रतिक्रिया

Submitted by सूड on Wed, 10/14/2015 - 21:07

In reply to सूडक्या लेका असे असेल तर by अभ्या..

Permalink

कै नै, ह्या भेटीत पाकीट

कै नै, ह्या भेटीत पाकीट मिळालेलं नाही याची आठवण करुन दिली उगा! =))
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Wed, 10/14/2015 - 21:31

In reply to कै नै, ह्या भेटीत पाकीट by सूड

Permalink

पाकिटाने काय होता लेका.

पाकिटाने काय होता लेका. बाटली तरी मागायची
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 10/14/2015 - 21:39

In reply to टका ची "ती" असेल . by अद्द्या

Permalink

वैयक्तीक प्रतिक्रियेबद्दल

वैयक्तीक प्रतिक्रियेबद्दल निषेध
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 10/14/2015 - 23:08

In reply to वैयक्तीक प्रतिक्रियेबद्दल by टवाळ कार्टा

Permalink

ओके ओके, निषेध निषेध

ओके ओके, निषेध निषेध
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Sat, 10/17/2015 - 20:04

In reply to टका ची "ती" असेल . by अद्द्या

Permalink

या जोकवर मनसोक्त हसलो.

< टका ची "ती" असेल blockquote> या जोकवर मनसोक्त हसलो.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Sat, 10/17/2015 - 20:08

In reply to या जोकवर मनसोक्त हसलो. by हेमंत लाटकर

Permalink

ते पण ३ दिवस नंतर हेहेहे

ते पण ३ दिवस नंतर हेहेहे
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Wed, 10/14/2015 - 17:37

In reply to गुर्जींच्या खाण्याचे वांधे by टवाळ कार्टा

Permalink

पुण्यात खायचे वांधे ?

पुण्यात खायचे वांधे ? कसं शकयंय
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Wed, 10/14/2015 - 17:36

In reply to ओके, बेळगावात पाऊसपाणी कस्काय by सूड

Permalink

सुरु झालाय पाऊस थोडा थोडा .

सुरु झालाय पाऊस थोडा थोडा . तिकडे काय हाल हवाल ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 10/14/2015 - 17:49

In reply to सुरु झालाय पाऊस थोडा थोडा . by अद्द्या

Permalink

इकडे पावसानं सुट्टी मारलीये

इकडे पावसानं सुट्टी मारलीये आणि मिपावर आयडी अळंबीसारखे उगवायलेत!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Wed, 10/14/2015 - 18:27

In reply to इकडे पावसानं सुट्टी मारलीये by सूड

Permalink

वेळीच कापावे लागतात ते.

वेळीच कापावे लागतात ते. नाही तर उगा इथे तिथे खाज सुटते नंतर
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Wed, 10/14/2015 - 18:38

In reply to वेळीच कापावे लागतात ते. by अद्द्या

Permalink

इथे उगा शुद्ध लेखनाच्या चुका

इथे उगा शुद्ध लेखनाच्या चुका शोध नार्याना पण कापा
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 10/19/2015 - 17:32

In reply to इथे उगा शुद्ध लेखनाच्या चुका by पाटीलअमित

Permalink

ऑल्लेले, कॉ जॉल्लं शोनाला?

ऑल्लेले, कॉ जॉल्लं शोनाला? ऑपन त्यांच्च्यं गल उनात बांदू हॉ!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 10/14/2015 - 16:52

Permalink

पैसे के पीछे न भागो भिया.

पैसे के पीछे न भागो भिया. अपने काम को अच्छा करने का कोशिश करो. पैसा आयेगा. चिंता न करो.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 10/14/2015 - 18:03

Permalink

बेंचवर आहेत वाटतं कालपासून...

बेंचवर आहेत वाटतं कालपासून....!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 10/14/2015 - 19:36

In reply to बेंचवर आहेत वाटतं कालपासून... by तर्राट जोकर

Permalink

नशीब पळून जायला मिळाले वाट्ते

नशीब पळून जायला मिळाले वाट्ते असे नाही विचारले
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Wed, 10/14/2015 - 20:19

Permalink

काहीही हां पाटील!!

काहीही हां पाटील!!
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 10/14/2015 - 20:55

Permalink

कसं काय पाटील ब्वारं हाय का

कसं काय पाटील ब्वारं हाय का सांगा ब्वारं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का? काल म्हनं तुमी यौ टुबला गेला, नेटाचा पास्वर्ड इसरुण आला काल म्हनं टुमी भलत्याच टुबला गेलात क्रेडिट कार्ड वापरुन इसरुन गेलात कसं काय पाटील ब्वारं हाय का सांगा ब्वारं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का? मोबल्यावर असल्याने एवढचं
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Sat, 10/17/2015 - 20:14

In reply to कसं काय पाटील ब्वारं हाय का by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

कसं काय पाटील ब्वारं हाय का

कसं काय पाटील ब्वारं हाय का सांगा ब्वारं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय
काय चिमणराव भलतेच मुडमध्ये आलात.:)
  • Log in or register to post comments

Submitted by सुजल on गुरुवार, 10/15/2015 - 16:25

Permalink

काहीही हा काहीही

काहीही हा काहीही
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on गुरुवार, 10/15/2015 - 18:06

Permalink

इनो घ्या. धागा कशाला टाकला ?

इनो घ्या. धागा कशाला टाकला ?
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on गुरुवार, 10/15/2015 - 21:55

In reply to इनो घ्या. धागा कशाला टाकला ? by द-बाहुबली

Permalink

ईनो (दा ) चा खप वाढवत आहे

ईनो (दा ) चा खप वाढवत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 10/15/2015 - 22:02

Permalink

माझी मारा पण मला बाजीराव

माझी मारा पण मला बाजीराव म्हणा....असा सगळा प्रकार आहे तर =))
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 10/15/2015 - 22:20

In reply to माझी मारा पण मला बाजीराव by टवाळ कार्टा

Permalink

Go, Mix in the crowd. make

Go, Mix in the crowd. make some noise. any noise. preferably irritating noise. people look at you. they know you MADE the noise. They think about you for 30 seconds. you see, here is your 30 seconds of FAME!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 10/15/2015 - 22:48

In reply to Go, Mix in the crowd. make by तर्राट जोकर

Permalink

खपलो!!!

खपलो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 10/15/2015 - 22:36

In reply to माझी मारा पण मला बाजीराव by टवाळ कार्टा

Permalink

या प्रतिसादाचा मी जाहीर निषेध

या प्रतिसादाचा मी जाहीर निषेध करतो. बाजीरावाचा अपमान केल्याबद्दल टवाळ कार्टा चं चरित्र मिपाच्या इतिहासातून काढून टाकावं. -झेडग्रेड
  • Log in or register to post comments

Submitted by मिनेश on Fri, 10/16/2015 - 09:04

In reply to माझी मारा पण मला बाजीराव by टवाळ कार्टा

Permalink

सरपंच

तसे नाही , दोन हाणा पण सरपंच म्हणा असे आहे ते =))
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Mon, 10/19/2015 - 10:46

In reply to माझी मारा पण मला बाजीराव by टवाळ कार्टा

Permalink

माझी मारा पण मला बाजीराव

माझी मारा पण मला बाजीराव म्हणा....असा सगळा प्रकार आहे तर =))
पहिल्या बाजीरावांना काहीही हा बोलायचे नाही टका.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 10/19/2015 - 11:52

In reply to माझी मारा पण मला बाजीराव by हेमंत लाटकर

Permalink

त्या म्हणीचा अर्थ माहित आहे

त्या म्हणीचा अर्थ माहित आहे का? कि तुम्ही कॉन्हेंटमधून शिकलेले आहात???
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Mon, 10/19/2015 - 16:43

In reply to त्या म्हणीचा अर्थ माहित आहे by टवाळ कार्टा

Permalink

शांत बाजीराव शांत

शांत बाजीराव शांत
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 10/19/2015 - 17:08

In reply to शांत बाजीराव शांत by अद्द्या

Permalink

तु गप रे....मी शांतच आहे..

तु गप रे....मी शांतच आहे...लाटकरकाका कधी उत्तर देतात ते बघू
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Mon, 10/19/2015 - 17:23

In reply to तु गप रे....मी शांतच आहे.. by टवाळ कार्टा

Permalink

ते डिग्री शोधायला गेले असतील

ते डिग्री शोधायला गेले असतील =]]
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on गुरुवार, 10/15/2015 - 23:02

Permalink

तर मंडळी मी जसे म्हणालो ,हे

तर मंडळी मी जसे म्हणालो ,हे लोक सुधारणार नाही एवढ्या वेळात कोट्यावधी वाया घालवले त्याब्बदल तमाम मी पा वरच्या सुद्क्या बोम्बिलांचा निषेध
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 10/16/2015 - 12:52

In reply to तर मंडळी मी जसे म्हणालो ,हे by पाटीलअमित

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on गुरुवार, 10/15/2015 - 23:19

Permalink

आणि हो फ्लॅट आवडला नाही. बर्

आणि हो फ्लॅट आवडला नाही. बर्‍याच त्रुटी आनी कंजेस्टेड वाटत आहे ? प्रत्यक्षातही तो तसाच आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 10/15/2015 - 23:29

In reply to आणि हो फ्लॅट आवडला नाही. बर् by द-बाहुबली

Permalink

फ्लॅट मोठ्या करवतीनं कापला

फ्लॅट मोठ्या करवतीनं कापला आहे. तिरका.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on गुरुवार, 10/15/2015 - 23:25

Permalink

तुम्ही पुणेकर का ?

तुम्ही पुणेकर का ?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 10/16/2015 - 00:10

In reply to तुम्ही पुणेकर का ? by पाटीलअमित

Permalink

एकच काडी कितीदा टाकणार

एकच काडी कितीदा टाकणार पाटीलमित? सादळली की ती आता.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 10/16/2015 - 07:10

In reply to एकच काडी कितीदा टाकणार by आदूबाळ

Permalink

असं कसं? ट्यार्पी

असं कसं? ट्यार्पी मिळाल्याशीवाय पैसा यितो का भौ!!!! ह्या धाग्यावर पण झैराती हायित दादूस. म्हैन्यात धागा येतु बगा अता "हौ टू गेट ट्यार्पी ओन मीपा अँड गेट बिलेनिअर". तूमच्या कँ प्वॉटात दूकतं ओ लोकांणी चार पैसे कमविले तर? =))
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Sat, 10/17/2015 - 20:06

Permalink

टका ची "ती" असेल

टका ची "ती" असेल
या जोकवर मनसोक्त हसलो.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 10/17/2015 - 20:58

In reply to टका ची "ती" असेल by हेमंत लाटकर

Permalink

यात हसण्यासारखे काय होते?

यात हसण्यासारखे काय होते?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Sat, 10/17/2015 - 21:32

Permalink

विरूद्धार्थी शब्द टका - टकी

विरूद्धार्थी शब्द टका - टकी
  • Log in or register to post comments

Submitted by याॅर्कर on Sun, 10/18/2015 - 13:19

Permalink

सर्व प्रतिक्रियांचा 'जाहीर निषेध'!!!

एकमेकांचे मोबा.नं.घ्या आणि व्हाटसअॅप म्हणून काहीतरी हाय बघा, तिथे तुमच्या गप्पा ताणवत बसा. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Sun, 10/18/2015 - 14:42

In reply to सर्व प्रतिक्रियांचा 'जाहीर निषेध'!!! by याॅर्कर

Permalink

माझा नुम्बेर गुप्त ठेवावा हि

माझा नुम्बेर गुप्त ठेवावा हि कळकळीची विनाणती आजकाल पोरी हात धुवून मागे लागलात
  • Log in or register to post comments

Submitted by याॅर्कर on Sun, 10/18/2015 - 14:59

In reply to माझा नुम्बेर गुप्त ठेवावा हि by पाटीलअमित

Permalink

अच्छा,हात धुवून मागे लागल्यात काय?

मग चागलं हाय कि, .......बाकि न हात धुता मागे लागणे म्हणजे?
  • Log in or register to post comments

Submitted by मिनेश on Mon, 10/19/2015 - 13:57

In reply to माझा नुम्बेर गुप्त ठेवावा हि by पाटीलअमित

Permalink

किती पोरी आहेत तुम्हाला?

किती पोरी आहेत तुम्हाला? =))
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Mon, 10/19/2015 - 16:45

In reply to माझा नुम्बेर गुप्त ठेवावा हि by पाटीलअमित

Permalink

ब्रम्हे तुमचे कोण लागतात हो ?

ब्रम्हे तुमचे कोण लागतात हो ?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 10/19/2015 - 17:21

In reply to ब्रम्हे तुमचे कोण लागतात हो ? by अद्द्या

Permalink

काका, वो हमसे बहोत दूर चले

काका, वो हमसे बहोत दूर चले गये है, चाहकर भी वे कोई जवाब नही दे पायेंगे. खफच्या लढाइत ते धारातीर्थी पडले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 10/19/2015 - 17:40

In reply to काका, वो हमसे बहोत दूर चले by तर्राट जोकर

Permalink

आयेंगे, मेये अमितपाटील आयेंगे

आयेंगे, मेये अमितपाटील आयेंगे
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Mon, 10/19/2015 - 18:08

In reply to काका, वो हमसे बहोत दूर चले by तर्राट जोकर

Permalink

काका ?

काका ? का? का ? खफच्या लढाइत ते धारातीर्थी पडले. > इतक्यातच ? ' पूर्वीचा मिपा राहिला नाही बॉ '
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 10/20/2015 - 11:59

In reply to काका ? by अद्द्या

Permalink

च्यामारी. एवढ्या हजरजबाबी

च्यामारी. एवढ्या हजरजबाबी आयडीला उत्तर द्यायला जमले नाही म्हणून चक्क ऊडवायचे. अन्याय हाय राव. अमितभौ तुम्ही दुसर्‍या आयडीने या.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com