सध्या वाचत असलेली पुस्तके... भाग अमुकतमुक..
ही मी सध्या वाचत असलेली पुस्तके...
...
गेल्या महिन्याच्या मध्यात स्वाईन फ्लू उद्रेकामुळे काही काळ धंदा नियंत्रण करून घरी बसलो होतो .. त्या काळात ही ही पुस्तके वाचली...
१.कुमार माझा सखा
२.अवघड अफगाणिस्तान
३.सुलतान ( नाटिक संग्रह)
४. युगान्त ( त्रिनाट्य ... वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी , युगांत))
५.मौनराग
६.काटेसावरी ( नाटक)
७.अग्नि आणि पाऊस ( नाटक)
८.गगनभेदी ( नाटक)
९.प्रेमाची गोष्ट ( नाटक)
१०. कोबाल्ट ब्लू ( कादंबरी)
११. बेकेट ( नाटक)
१२. वाटा आणि मुक्काम
१३. एक शून्य बाजीराव
एकेका पुस्तकावर वेगळा धागा काढण्याइतके लिहायचे नाही ... म्हणून हा एकत्रित लिखाणासाठी धागा...
...
या धाग्यावर हळूहळू प्रतिसादातून एकेका पुस्तकाबद्दल लिहीत जाईन...
वाचने
12168
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
क्या बात है!
क्रमशः
In reply to क्रमशः by बिपिन कार्यकर्ते
वाट बघतो आहे
सध्या वाचत असलेली
In reply to सध्या वाचत असलेली by रामदास
)
अरे वा हे असले क्रमशः असतील तर नक्कीच वाट बघेन!
पुस्तके
बरेच दिवस
वा!
In reply to वा! by क्रान्ति
कुमार माझा सखा
In reply to कुमार माझा सखा by भडकमकर मास्तर
ये बात है...
In reply to कुमार माझा सखा by भडकमकर मास्तर
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अर्रे वा ...
पुस्तके हा माझा सुध्दा...
क्या बात
आवर्जून वाट पहावे असे क्रमशः
आवर्जून वाट पहावे असे क्रमशः
मास्तर तुमच्या परिक्षणांची वाट पहात आहे
In reply to मास्तर तुमच्या परिक्षणांची वाट पहात आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोबाल्ट ब्लू... वाचून मनात आलेलं काहीबाही...
राष्ट्रभाषेच्या गळ्यात गळे
In reply to राष्ट्रभाषेच्या गळ्यात गळे by भोचक
स्वस्त पुस्तके
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आग्र्याहून सूट्का हे पूस्तक वाचावे
युगान्त