सध्या गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि संपूर्ण जोशात चालू आहे.
आपण दररोज पेपरात आणि टीव्हीवर लालबागच्या राजाच्या विक्रमी गर्दीच्या बातम्या वाचतो. लोकं २०-२२-२४ तास रांगा लावून मुलाबाळांना घेऊन दर्शनासाठी ताटकळत उभे राह्तात. त्यातुन निर्माण होणार्या समस्यांचा (सामाजिक आणि वैयक्तिक) लोकं विचार करतात का? एवढा वेळ गर्दीत उभे राहील्याने मुलाबाळांचे जे हाल होतात. त्यामुळे ती आजारी पडण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे ती बरी व्हावित म्हणुन पुन्हा एक नवस. आणि मग हे चक्र संपत नाही. शिवाय सुरक्षा यंत्रणेवर जो ताण पडतो. तो वेगळाच.
भक्तिभाव मलाही मान्य आहे. पण हा भक्तिभावाचा अतिरेक नाही का? आजकाल लालबागच्या राजाचे दर्शन मिळणं म्हणजे prestige issue झाला आहे.
तुम्हाला काय वाटते?
क्रुपया लक्षात घ्या मी परमेश्वराच्या ( व पर्यायाने राजाच्या) विरोधात नाही. फक्त ही अतिरेकी श्रध्दा मला अनाकलनीय आहे. ह्यात कुणाच्याही भावना दुखावायचा हेतु नाही.
वाचने
2917
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्या भावाचा
लालबागचा
सामाजिक
In reply to लालबागचा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सार्वजनिक सुविधांचे महत्त्व
In reply to लालबागचा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सार्वजनिक सुविधा असल्या पाहिजेत हे मान्यच.
In reply to सार्वजनिक सुविधांचे महत्त्व by धनंजय
मित्रा,
झकास रे बाबा...
In reply to मित्रा, by हर्षद आनंदी
गणपतीच्या
सहमत
मित्रा..
परंपरांचे ओझे
परंपरांचे ओझे,
In reply to परंपरांचे ओझे by अगोचर
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला....
In reply to परंपरांचे ओझे by अगोचर
वा ! मस्त
In reply to परंपरांचे ओझे by अगोचर