अंतराळातील कचरा ही समस्या आता लांबून मजा बघण्याच्या पलिकडे गेलेली असल्यामुळे मला राहवले नाही. मी बराच विचार केला व मला दोन मार्ग दिसले ते येणे प्रमाणे-
१. अंतराळात उपग्रह सोडतांना त्याला एक वाढीव रॉकेट जोडावे. उपग्रहाचे आयुष्य संपले की, ते वाढीव रॉकेट चालू करुन त्या उपग्रहाला आकाशगंगेच्या दिशेने गति द्यावी.
२. येथून पुढे उपग्रह पृथ्वीभोवती न फिरवता चंद्राभोवती अथवा मंगळाभोवती फिरवावे. तेथून ते पृथ्वीचे निरीक्षण करतील अशी व्यवस्था करावी.
आपल्यालाही जर काही अभिनव उपाय सुचत असतील तर जरुर येथे द्यावेत. मिपावर अंतराळविज्ञानातील शास्त्रज्ञ असतील तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला हा लेख वाचायला द्यावा व ह्याची दखल घेण्यास भाग पाडावे.
कळावे.

वाचने
15577
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा अवांतर
In reply to विनोद-विरंगुळ्यात सहभागी होऊन मजा आणलीत by अमृतांजन
नाईल,
In reply to विनोद-विरंगुळ्यात सहभागी होऊन मजा आणलीत by अमृतांजन
ती येते आणिक जाते..
In reply to नाईल, by परिकथेतील राजकुमार
>>असा धागा
In reply to नाईल, by परिकथेतील राजकुमार
>>असा धागा
In reply to नाईल, by परिकथेतील राजकुमार
पुरन वले
In reply to >>असा धागा by मराठमोळा
परा, काय हे
In reply to पुरन वले by प्रकाश घाटपांडे
हम्म
मिपामुळे नासात खळबळ?
यावे, यावे...
In reply to मिपामुळे नासात खळबळ? by डॉ.प्रसाद दाढे
एखाद्या
In reply to मिपामुळे नासात खळबळ? by डॉ.प्रसाद दाढे