मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला तत्काळ ऑनलाईन मते हवी आहेत

limbutimbu · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मी हिन्दुस्तान मोटर्स लिमिटेड द्वारा आयोजित ग्रेट ड्रायव्हिन्ग चॅलेन्जमधे सहभाग घेतो आहे. निवडलेल्या स्पर्धकाने १० दिवसात ३००० किमी चा प्रवास जोडीने (कपल) करणे असे प्राथमिक स्वरुप आहे. स्पर्धकान्ची आवेदनपत्रे इन्टरनेटवरुन मागवलेली आहेत स्पर्धेच्या नियमाप्रमाणे, पहिल्या १०० जणात निवड होण्यासाठी मला तुमच्या मतान्ची आवश्यकता आहे! १७ जुलै मतदानाची शेवटची तारीख आहे तुम्ही फक्त इतकेच करायचे कृपया खालिल लिन्कवर जाऊन, माझ्याकरता १७ जुलैचे आत, जरुर वोट करावे व टेस्टिमोनिअल ही लिहावे ही अत्याग्रहाची विनन्ती तसेच वोट कन्फर्मेशनसाठी मेल आल्यावर तीवर देखिल क्लिक करावे म्हणजेच वोट निश्चित होईल. http://www.greatdrivingchallenge.com/application/1247283900781251/ तेथे मी माझ्या फ्लिकर अकाऊण्ट मार्फत आमच्या प्रवासासम्बन्धी काही फोटो टाकले आहेत, (स्लाईड शो) ते देखिल जरुर बघावेत अशी विनन्ती वोटिन्गसाठी शेवटची तारीख १७ जुलै आहे, तेव्हा घाई करा! ज्यान्नी आधीच वोट केल आहे, त्यास मनःपुर्वक धन्यवाद सरपन्च, मला मतान्ची आवश्यकता आहे, व मिपाकर भरभरुन प्रतिसाद देतिल अशी खात्री आहे, मात्र, हा धागा इथे सुरू करणे योग्य वा अयोग्य यावरील तुमचा निर्णय अन्तिम असेल! :) आपणही मतदान करावे ही विनन्ती

वाचन 7725 प्रतिक्रिया 0