Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by limbutimbu on Wed, 07/15/2009 - 14:52
  • Log in or register to post comments
  • 7701 views

प्रतिक्रिया

Submitted by जागु on Wed, 07/15/2009 - 15:07

Permalink

लिंबुजी

लिंबुजी तुम्हाला मदत केली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Wed, 07/15/2009 - 15:11

Permalink

शुभेच्छा.

स्पर्धेनिमित्त आपल्याला शुभेच्छा. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 07/15/2009 - 15:15

Permalink

आम्बेसेडर

आम्बेसेडरने ३००० किमी प्रवास करणार का? :) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on Wed, 07/15/2009 - 15:23

In reply to आम्बेसेडर by नितिन थत्ते

Permalink

माहित नाही

माहित नाही हो गाड्या कोणत्या असतील, पण गाड्या त्यान्च्याकडून पुरवल्या जाणार! टॉप १०० मधुन ९ निवडणार, त्यातुन ३, ते ३ गाडी चालविणार अर्थात वाहतुकीचे सर्व नियम पाळत दिवसात दिलेल्या वेळेत ३०० ते ३५० किमी प्रवास करायचा, वाटेत फोटो-शुटिन्ग वगैरे करायचे व वेळेत सुखरुप पोचायचे, काढलेले फोटो-शुटिन्ग व वृत्तान्त नेटवर ज्या त्या दिवशी अपलोड करायचे! असे काहीसे स्वरुप आहे! मुम्बैहून निघुन मुम्बैस परत यायचे आहे! ही रेस नव्हे की रॅली देखिल नाही, एक रिअल इव्हेण्ट असणार आहे ज्यात प्रत्येक अ‍ॅक्टिव्हीटीवर बारकाईने नजर ठेवली जाईल, गाड्ञान्ना जीपीएस बसवलेले असणार व इतरही बरेच नियम आहेत आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 07/15/2009 - 15:38

Permalink

दिले

अहो जयंतकाका दिले बर का मत. Total Votes received by Jayant Gopinath Nitsure is 86 काका (वय ४६) नाव लिंबुटिंबू लै भारी!!!! अनेक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on Wed, 07/15/2009 - 17:28

In reply to दिले by सहज

Permalink

सहज,

सहज, मनःपुर्वक धन्यवाद अन काय करणार बाबा? कुणीस म्हणूनच गेलय ना, "लहानपण देगा देवा" तर मी म्हणल देवाला कशाला त्रास द्यायचा? स्वतःच स्वतःला लिम्बुटिम्बू समजुन घेतल की झाल काम! हाय काय अन नाय काय त्यात! :D बरोबर ना?
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 07/15/2009 - 15:54

Permalink

लिंबुदा

लिंबुदा आमचं पण मत दिलं आहे. बाकी तुम्हाला इथे पाहिल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्याचा आनंद झाला. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on Wed, 07/15/2009 - 17:31

In reply to लिंबुदा by विशाल कुलकर्णी

Permalink

विशाल,

विशाल, मिळाले मत, मनःपुर्वक धन्यवाद >>>>> तुम्हाला इथे पाहिल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्याचा आनंद झाला. :D :)) ओह ओह ओह, तुम्ही म्हणजे लईच भारी बोवा! :/-
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on Wed, 07/15/2009 - 17:31

In reply to लिंबुदा by विशाल कुलकर्णी

Permalink

विशाल,

विशाल, मिळाले मत, मनःपुर्वक धन्यवाद >>>>> तुम्हाला इथे पाहिल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्याचा आनंद झाला. :D :)) ओह ओह ओह, तुम्ही म्हणजे लईच भारी बोवा! :/-
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 07/15/2009 - 15:59

Permalink

शुभेच्छा

मत दिले. शुभेच्छा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on Wed, 07/15/2009 - 17:42

In reply to शुभेच्छा by सुनील

Permalink

सुनिल,

सुनिल, मनःपुर्वक धन्यवाद :) तिथे टेस्टिमोनिअल मधे मिसळपाव चा उल्लेख करुन काही खरडल की नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Wed, 07/15/2009 - 16:35

Permalink

मत दिलंय!

मात्र अजून त्यांच्याकडून मेल आलेली नाहीये. वाट पाहतोय. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 07/15/2009 - 16:38

Permalink

माझेही मत दिले आहे.

लिंबुदादा आमचं पण मत दिलं आहे. खादाडमाऊ (योगेश)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 07/15/2009 - 16:40

Permalink

मत दिले

मत दिले आहे, स्पर्धे साठी मनापासुन शुभेच्छा, निकाल जरुर कळवा _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Wed, 07/15/2009 - 16:40

Permalink

डन ---- आता

डन ---- आता आम्ही सभ्य आणि सज्जन व्हायचे ठरवले आहे तसेच अशा अर्थाच्या खरडी सुद्धा करु नये, उत्तर मिळणार नाही. त्याबद्दल आधीच क्षमस्व. -नाना साभार
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 07/15/2009 - 16:54

Permalink

केले

आत्ताच मतदान केले. स्पर्धेसाठी शुभेच्छा! तिथे लिंबूटिंबू आहात म्हणून सांगू नका नाहीतर (हे काही खरे स्पर्धक नाहीत, हे तर लिंबूटींबू असे म्हणत) जिंकल्यावरपण बक्षिस जायचे :-)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 07/15/2009 - 17:00

Permalink

हार्दिक शुभेच्छा!!!!

मत नोंदवलं आहे शेठ! स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! :) अवांतरः जिंकल्यावर शेलिब्रेशन कुनीकडं करायचं? :) ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 07/15/2009 - 17:16

Permalink

मत दिले

मत दिले आणि कन्फर्मपण झाले. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on Wed, 07/15/2009 - 17:47

Permalink

खादाडभाऊ,

खादाडभाऊ, ज्ञानोबान्चे पैजार, सखाराम गटणे, विकास, धमाल मुलगा, नितिन थत्ते, आपणा सर्वान्चे मनःपुर्वक आभार :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 07/15/2009 - 19:21

Permalink

आताच मत दिले आहे.

स्पर्धेसाठी शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 07/15/2009 - 19:28

Permalink

कन्फर्म्ड मत दिले हो जयंतराव!

अनेक शुभेच्छा! :) (रेसर)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 07/15/2009 - 20:48

Permalink

मत दिले

मत दिले आहे. -(युआन श्वांग) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Wed, 07/15/2009 - 21:31

Permalink

लिंबूदा मत

लिंबूदा मत दिलेय. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on गुरुवार, 07/16/2009 - 00:20

Permalink

मत दिले आहे..

मत दिले आहे. स्पर्धेसाठी शुभेच्छा. दिपाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 07/16/2009 - 00:36

Permalink

डब्बल शुभेच्छा!

माझ्या २ एमेल आयडीज वरून दोन मते दिली आहेत ;) तुम्हाला डब्बल शुभेच्छा! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 07/16/2009 - 00:51

Permalink

@

@ लिंबुटिंबू, मत दिले आहे, शुभेच्छा! :) @इतरः एकाच एमेल आय.डी वरुन तुम्ही रोज एक मत नोंदवु शकता. :) हा हा हा! @ सहजराव आणि विकासराव. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on गुरुवार, 07/16/2009 - 15:13

In reply to @ by Nile

Permalink

>>>>> @इतरः

>>>>> @इतरः एकाच एमेल आय.डी वरुन तुम्ही रोज एक मत नोंदवु शकता. होय, एका दिवशी कोणाही एकासच मतदान करता येते तसेच, एका मेल आयडीवरुन एखाद्या कोणास देखिल , एकदाच मतदान करता येते! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 07/16/2009 - 01:16

Permalink

व्होटेड!!

व्होटेड!! शुभेच्छा! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on गुरुवार, 07/16/2009 - 08:48

Permalink

वेताळ,

वेताळ, चतुरन्ग, पुण्याचे पेशवे, स्वाती२, दिपाली पाटील, ऋषिकेश, निळे (की निले? ) प्राजू, कर्क, आपणा सर्वान्चे मनःपुर्वक आभार :) मिपाकरान्कडून (जे ऑनलाईन आहेत) अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात व अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. वोट दिलय पण इथे लिहिले नाहीये अशान्चे देखिल मनःपुर्वक आभार :) उद्याचा शेवटचा दिवस आहे, आपली आपल्या मित्र/मैत्रिणिन्ची जास्तीत जास्त मते मिळावित ही अपेक्षा पुनःश्च, सर्व मिपाकरान्ना हार्दिक धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 07/16/2009 - 08:50

In reply to वेताळ, by limbutimbu

Permalink

तुम्ही

तुमचे नाव limbutimbu हे देवनागरीतुन लिंबुटिंबु केलेत तर मी अजुन एका वेगळ्या इमेलने मत देईन. सदस्य नाम कसे बदलावे?
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 07/16/2009 - 09:13

In reply to तुम्ही by सहज

Permalink

वेगळ्या इमेलने..

मी अजुन एका वेगळ्या इमेलने मत देईन. सकाळी मी जेंव्हा पहील्यांदा केले तेंव्हा मेसेज आला की तुम्हाला खात्री करून घेण्यासाठी इमेल येईल म्हणून. पण ती अजून पर्यंत आली नाही. मग मी माझ्या औपचारीक नावाने आणि दुसर्‍या इमेल आयडीचा वापर करून इमेल केली तर तात्काळ त्यांची इमेल आली आणि मग मी उत्तरही दिले. मला वाटते की कदाचीत एखादे नाव परत परत आले असेल तर काहीतरी गडबड केली जात असावी..
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on गुरुवार, 07/16/2009 - 09:44

Permalink

सुसाट

लिंबुटिंबू-भाऊ आमचे मत तुम्हालाच बर्र का! सुसाट चालवा!! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

Submitted by विदेश on गुरुवार, 07/16/2009 - 14:17

Permalink

मत-

मतदान केले. पुढील प्रवास सुखद होवो , ही शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Fri, 07/17/2009 - 03:54

Permalink

मत दिले...

तुमची मत १६९ दाखवत होती.. पुढील प्रवासा साठी शुभेच्छा.. -- टुकुल.
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on Fri, 07/17/2009 - 08:59

Permalink

विकास,

विकास, मराठा, विदेश, टुकुल आणि इथे लिहिले नाहीये, पण व्होट दिले आहे अशा सर्वान्चे मनःपुर्वक धन्यवाद आपल्या तसेच मायबोली व ऑर्कुटवरील सभासदान्नी मते दिली त्याबद्दल सर्वान्च्रेच आभार. या मतान्मुळे एकुणात ४०० पेक्षा पुढे नम्बर असलेल्या मला २७० च्या आत आणुन बसविले आहे. आता मी प्रोफाईलवर शेवटचा हात फिरवतो आहे, बरेचसे फोटो अपलोड केले आहेत, ते जरुर बघावे माझ्या उशिरा लक्षात आले की, तेथिल "टेस्टिमोनियल" हेच एक आपल्यातल्या "सन्वादाचे" साधन बनवता आले असते, म्हणजे जे आपण इथे व अन्य बीबी वर लिहीतो, त्यास मी जे उत्तर देतो , ते सगळे त्या टेस्टिमोनियल विन्डोलाच डिस्कशन फोरम करुन करता आले असते! अर्थात आता खुपच उशिर झाला आहे, अन हे मला फारच उशिरा सुचलेले शहाणपण आहे! असो. आज शेवटचा दिवस. अजुनही ज्यान्चे मतदान झाले नसेल, त्यान्नी शेवटच्या क्षणापर्यन्त स्वतः मतदान करा, मित्रमैत्रिणी यान्चेकडून करवुन घ्या ही नम्र विनन्ती! हा धागा इथे राहू दिल्याबद्दल सरपन्च तात्यान्चे देखिल आभार
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Fri, 07/17/2009 - 10:08

Permalink

मत दिले.

लिंबूजी मत दिले. ई- मेल कन्फरमेशन पाठवले. टेस्टीमोनीयल पाठवले. १७१ म ते दिसत होती. स्पर्धेकरता शुभेच्छा. मोहन
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on Sat, 07/18/2009 - 10:59

Permalink

मतदान

मतदान सम्पताना मी १९८ मते घेऊन साधारणपणे २६० ते २७० दरम्यानच्या क्रमान्कावर होतो अजुन दोन दिवसान्नी (सोमवार सकाळपर्यन्त) कळेल की टॉप १०० मधे निवड झाली आहे की नाही! ते काहीही असले तरी, वरील १९८ मतान्मध्ये व्यक्ती म्हणून माझ्या प्रत्यक्ष नातेवाईक्/मित्रान्ची केवळ २५ च्या आसपास मते मी गोळा करू शकलो आहे, बाकी सर्व मते, इन्टरनेटवरील जालातील "लिम्बुटिम्बु" या आयडीला ओळखणार्‍यान्नी दिलेली मते आहेत! मग ते मायबोलीकर आहेत वा मिसळपावकर वा ऑर्कुटवरील कोब्राकट्ट्याचे सभासद झालेले हे सर्व मतदान विस्मयकारक आहे व खरे सान्गायचे तर मी येवढ्या सन्ख्येची अपेक्षाच करत नव्हतो. पन्नाससाठवर मजल जाईल, अगदीच काही विशेष घडले तरच तिन आकडी १०० गाठता येईल असे वाटत असतानाच, वरील तिन्ही ठिकाणच्या सभासदान्नी आपुलकीने, व कोणाताही विपु वा मेल द्वारे वैयक्तिक निरोप मिळालेला नसताना केवळ येथिल प्रकटन वाचून स्वतःहून त्या त्या फोरमवरील "लिम्बुटिम्बु" या सभासदावरील प्रेमापोटी म्हणा वा जवळिकीपोटी म्हणा, मतदान केले, त्यास तोड नाही. सर्व मिसळपावकर मतदारान्चे मी आभार मानतो. जमल्यास, येथे काही फोटोन्च्या लिन्कसही येत्या काही दिवसात देईन
  • Log in or register to post comments

Submitted by limbutimbu on Tue, 07/21/2009 - 10:22

Permalink

माझी निवड झाली नाही

फेसबुक सारख्या ४ पब्लिक ब्लॉगवर माझे खाते नसल्यामुळे माझा अर्ज ८०% च भरला गेला होता, (बहुधा) या कारणाने माझी पहिल्या १०० मधे निवड होऊ शकली नाही तरीदेखिल, आपण सर्वान्नी दाखविलेला विश्वास, व आपल्याशी या निमित्ताने झालेला सन्वाद ही मोठीच कमाई आहे! भविष्यातही आपल्या सम्पर्कात असू शकेन अशी प्रार्थना करतो. मिपाकरान्चे मनःपुर्वक आभार :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 07/21/2009 - 10:32

In reply to माझी निवड झाली नाही by limbutimbu

Permalink

(विषय दिलेला नाही)

:(
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com