भनाट आयडिया
लेखनप्रकार
सद्ध्या बँड्रा-वर्ली सी लिंकावरन जायला आनी यायला १०० रु. लागतात. आम पब्लिकला त्ये लई महाग वाटतात. वाटनारच.
त्याच्याव एकच पन लई झ्याक आयडियेची कल्पना आहे. आगदी तुमी चर्चगेटाला आस्लात तरी चालल पन बेस्ट बशीच २० रुपयाच दिवसभराच तिकिट काढायच आनि आमच्या वाशी क्रिकच्या पुलावर येनार्या बशीमधन यायच आनी वाशी क्रिकची मजा आनुभवायची. त्ये पन कितिपन वेळा. २० रुपयात कोनत्याबी बशी मधे बसा आनि कितीबी टायम्बाला. कितिपन फेर्या मारा या पुलावरन. येकदम ढीनचॅक.
फुडले नेटावर्ले फोटो पाहा म्हंजे कळल.

वाचने
3115
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
लय भारी आयडिया.
आन त्या वाशीच्या पुलावर बैलगाडीनं बी जाता येतंय न्हवं का?
म्हंजी आम्हा गरीबांना बी जाता यील.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
In reply to लय भारी by नितिन थत्ते
बैलगाडीच नाय त पुलावर तिन चाकी बी चालवली तरी चाल्ते. बिन्धास यावा.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!बाप्पू, लय भारी ना आयडिया तुझ्यावाली.
आर पन बस लंबर सांग ना, माझ्या भावा.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
In reply to बाप्पू by पाषाणभेद
आर पन बस लंबर सांग ना, माझ्या भावा.
५२० आनी ५२१ दोनी लिमीटेड.
/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!
पन बेस्ट बशीच २० रुपयाच दिवसभराच तिकिट काढायच
हल्लीच या तिकीटाने मुंबइत प्रवास केला...कुट बी जा.. २०रुं मंदी. :)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
In reply to पन बेस्ट by मदनबाण
हल्लीच या तिकीटाने मुंबइत प्रवास केला...कुट बी जा.. २०रुं मंदी.
पनवेलाच्या कुठ्ल्याबी येस्टीन पन येवु शकता आस पन लिहनार होतो पन
येस्टीला आस दिवसभराच टिकिट नाय ना :( येकावेळ्ला येक्च फेरी मार्ता
येयील :(
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!
पुलाखालून फुकटात जातांना काढलेला फोटो.
आणखी फोटो पाहीजे अस्तील तर व्यनी करा. फुकटात देवू.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
फोटोवाला व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
आणखी फोटो पाहीजे अस्तील तर व्यनी करा. फुकटात देवू.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
फोटोवाला व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)In reply to पुलाखालून by पाषाणभेद
यालाच म्हणत असतील, सिमेंट कम रेती ज्यादा... ;)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
In reply to पुलाखालून by पाषाणभेद
पुलाखालून फुकटात जातांना काढलेला फोटो.
तिथ त पानी आहे पुलाखाल्ला आंगाला, भित्त कुटुन आली :-/
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!
बँड्रा का वांद्रे ?
बँड्रा का वांद्रे ?
In reply to बँड्रा का by मराठी_माणूस
बँड्रा का वांद्रे ?
किति येळ्ला इचाराल. :)
जावु दे तुमाला म्हनुन सान्ग्तो. आमी कामोठेवाले लोक बिरिज हवा म्हनुन
गेली ५ वर्श बोम्ब्लतोय कारन पनवेल हायवेला कितितरी लोक स्पिडमधे जानार्या
गाड्याखाली येतात पन सरकार्कडे पैसा नाय :( आनी बँड्रा आनी वर्ली मधे
राहानार्या पैशेवाल्या लोकान्साटी आनी मलबार हील आनी पेडर रोडाव
राहानार्या शिर्मंतासाठी पैका लई हाय
तिथ बँड्राला आमच कोनच राहात नाय. मी सोताला इकले तरी बी तिथ र्हायाला जावु शकत नाय. मंग आमी तरी त्याला वान्द्रे का म्हनुन म्हनायच ?
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!
माणखुर्द - नेरुल किवा धईसर - वसई रेल्वाईचा पास काढ्ला तरी खाडीवरल्या पुलावरन दरवाज्यामधी ऊभ र्हाउन आंगावर ढनाना वारा घेन्याची मजा कितिबी येळा आनुभवता येते. :) सुर्योदय आनि सुर्यास्ताला त पाहायलाच नको. आकाश आनी पानी किति पाहु न किति नको आस होत.
मुम्ब्र्यापास्न दिवा रेल्वाईने जाताना पन झ्याक वाटत. आधी बोग्दा आनी मग खाडी.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!
लय भारी