सद्ध्या बँड्रा-वर्ली सी लिंकावरन जायला आनी यायला १०० रु. लागतात. आम पब्लिकला त्ये लई महाग वाटतात. वाटनारच.
त्याच्याव एकच पन लई झ्याक आयडियेची कल्पना आहे. आगदी तुमी चर्चगेटाला आस्लात तरी चालल पन बेस्ट बशीच २० रुपयाच दिवसभराच तिकिट काढायच आनि आमच्या वाशी क्रिकच्या पुलावर येनार्या बशीमधन यायच आनी वाशी क्रिकची मजा आनुभवायची. त्ये पन कितिपन वेळा. २० रुपयात कोनत्याबी बशी मधे बसा आनि कितीबी टायम्बाला. कितिपन फेर्या मारा या पुलावरन. येकदम ढीनचॅक.
फुडले नेटावर्ले फोटो पाहा म्हंजे कळल.

वाचने
3125
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय भारी
निस्ति
In reply to लय भारी by नितिन थत्ते
बाप्पू
सान्ग्तो कि
In reply to बाप्पू by पाषाणभेद
पन बेस्ट
मुबई ते
In reply to पन बेस्ट by मदनबाण
पुलाखालून
यालाच
In reply to पुलाखालून by पाषाणभेद
पन
In reply to पुलाखालून by पाषाणभेद
बँड्रा का
बँड्रा का
बँड्रा का
In reply to बँड्रा का by मराठी_माणूस
आजुन येक