ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशापायी आपल्या घर-संसाराची राख केली, त्यांच्या नशिबी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही बंदिवास यावा हे त्यांचं दुर्दैव नसून आपला करंटेपणा आहे! ह्याला माफी नाही!!
काँग्रेसचा बुळेपणा आणि 'निधर्मी' असणे म्हणजे नेमके काय ह्याबद्दलचा गोंधळ ६० वर्षांनंतरही कायम आहे असेच अजून दिसते.
www.esakal.com/esakal/02072008/National467F25B420.htm
वाचने
9168
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंच
करंटे..
तात्या,
In reply to करंटे.. by विसोबा खेचर
अगदी पटलं
चाबकाचे फटके द्यायला हवेत..
प्राजू,
In reply to चाबकाचे फटके द्यायला हवेत.. by प्राजु
हो...
हम्म्म्म.....कोणाला काय भासवित होते हे लोक....
स्वातंत्र्यवीर
सहमत
In reply to स्वातंत्र्यवीर by इनोबा म्हणे
हरामखोर !!!
खरी आहे ही गोष्ट ... पण वाईट वातून घेऊ नका ...
In reply to हरामखोर !!! by धमाल मुलगा
गिधाडे
वाईट वाटले
सहमत..
सावरकरांचे हिंदुत्व