Skip to main content

श्रद्धांजली..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/04/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मिपाकर सहजराव यांच्या वडिलांना देवाज्ञा झाल्याचे कळले. संपूर्ण मिपा परिवारातर्फे विनम्र आदरांजली... तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36648
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

त्यांना सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सहजरावांच्या दु:खात सहभागी आहे. --शाल्मली.