Skip to main content

(देवाने मिपाकरांना अस का बनवल ?)

लेखक दशानन यांनी शनिवार, 28/03/2009 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ******************* देवाने मिपाकरांना कंपुबाज का बनवल? माझे लेख बघताच प्रत्येकजण माझ्यावर चिडायच सगळ्यांनाच लेख नकोनकोसे वाटायचे मग ५० प्रतिसाद भलत्याच कोणा एकाच्याच लेखाला का पडायचे? कोणाचे सहमत, तर कोणाचे पुलेशु प्रत्येकीची काहीतरी वेगळीच गुणगुण दरीद्री मेली मलाच प्रतिक्रीया देत नाही पाहताच वाजु लागते कामत असल्याची धुन कोणी विडंबुन नकोस करत कोणी बोंबलत खवत शिरत प्रत्येकीची खरड निराळीच असते मग आपली इज्जत कुठे आपल्याजवळ उरते कोणी खरडून गार करत कोणी स्कॅन करुन वार करत किती अदा त्रासवण्याच्या असतात मन हे वेडे प्रत्येक प्रतिसादाला फसत कंपुतले कंपुबाज कमाल करतात नकोनको म्हणताना खरडीची पण विडंबन करत बसतात कोणाकोणाला धमकी द्यावी एकसाथ सर्वच टींगल करत घेरतात ******************* माझ्या एका खास मित्राला अर्पण.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3176
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by टारझन

राजे तुमच्या नावात तो पार्ट २ का जोडलाय? माझे ५० प्रतिसाद आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

आमचे पण घावुक १०० प्रतिसाद ! बाकीच्यांना पण सांगतो हो प्रतिसादायला :)] सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद ....... सहमत पुलेशु +१ मस्त वाह ! उत्तम जमलाय येउद्या अजुन खल्लास झकासच आवडला सुंदर खासच सहमत पुलेशु +१ मस्त वाह ! उत्तम जमलाय येउद्या अजुन खल्लास झकासच आवडला सुंदर खासच सहमत पुलेशु +१ मस्त वाह ! उत्तम जमलाय येउद्या अजुन खल्लास झकासच आवडला सुंदर खासच सहमत पुलेशु +१ मस्त वाह ! उत्तम जमलाय येउद्या अजुन खल्लास झकासच आवडला सुंदर खासच सहमत पुलेशु +१ मस्त वाह ! उत्तम जमलाय येउद्या अजुन खल्लास झकासच आवडला सुंदर खासच सहमत पुलेशु +१ मस्त वाह ! उत्तम जमलाय येउद्या अजुन खल्लास झकासच आवडला सुंदर खासच सहमत पुलेशु +१ मस्त वाह ! उत्तम जमलाय येउद्या अजुन खल्लास झकासच आवडला सुंदर खासच सहमत पुलेशु +१ मस्त वाह ! उत्तम जमलाय येउद्या अजुन खल्लास झकासच आवडला सुंदर खासच सहमत पुलेशु +१ मस्त वाह ! उत्तम जमलाय येउद्या अजुन खल्लास झकासच आवडला सुंदर खासच .... ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

राजे माझे १५० प्रतिसाद....... कंपुतले कंपुबाज कमाल करतात नकोनको म्हणताना खरडीची पण विडंबन करत बसतात कोणाकोणाला धमकी द्यावी एकसाथ सर्वच टींगल करत घेरतात मस्तच रे............. माझ्या एका खास मित्राला अर्पण. कुणाला बरे असेल.......

In reply to by निखिल देशपांडे

मला मला मला मला मला मला मला मला मला मला मला मला मला मला मला...................................................................... मिपावर सगळे मिळुन आत्तापर्यंट जितके प्रतिसाद आले त्यापेक्षा एक जास्त प्रतिसाद विन्या प्रतिसादप्रेमी स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

राजे, आमचा प्रतिसाद आम्ही गडावर केंव्हाच पोहोचविला आहे. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

आम्हास तुमचे लेख मना पासून आवडतात, आज ही कविता पण आम्ही स्वीकारत आहोत :)

प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद प्रतिसाद .......रेज टू इनफिनीटी(मराठीत कस लिहाव॑) सुहास.. भले-बुरे जे घडुन गेले || विसरून जाऊ सारे क्षणभर || जरा विसावु या वळणावर || या वळणावर ||

हसून हसून लोळतेय गडबडा प्रतिसाद वाचून . =)) मीनल.

=)) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"