लेखक दिपाली पाटिल यांनी शनिवार, 28/03/2009 01:12 या दिवशी प्रकाशित केले. सर्व मिपा करां ना गुढी पाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा... माझी गुढी अशी झाली होती. लेखनविषय: संस्कृती छायाचित्रण लेखनप्रकार प्रकटन अभिनंदन वाचने 5560 प्रतिक्रिया 30 प्रतिक्रिया सु रे विसोबा खेचर शनिवार, 28/03/2009 01:15 सु रे ख..! अन्य शब्द नाहीत! तात्या. मस्तच.. योगी९०० शनिवार, 28/03/2009 01:26 दिपाली, तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेत्छा..!!! (खालचे प्रसादाचे ताट पाहुन मात्र सणकून भुक लागली). खादाडमाऊ छान! एक शनिवार, 28/03/2009 01:27 नैवेद्य सुरेख दिसतो आहे.. आणि गुढी सुद्धा! (काय करणार आमचं लक्ष्य आधी खाण्याकडे मग निमीत्ता कडे ;) ) असेच म्हणतो बेसनलाडू शनिवार, 28/03/2009 01:32 In reply to छान! by एक (सहमत)बेसनलाडू सुरेख! चतुरंग शनिवार, 28/03/2009 01:30 दीपालीताई, नववर्षाभिनंदन!! पहिल्या फोटूतलं ताट दुसर्या फोटूत गायबलं आहे ही सूचकता आवडली! ;) चतुरंग फ्लिकर??? बिपिन कार्यकर्ते शनिवार, 28/03/2009 01:36 अरे हे फोटो फ्लिकरवरून चढवले आहेत का? इथे फ्लिकर बॅन आहे. काहीच दिसत नाहीये. :( बिपिन कार्यकर्ते ऑरकूट वरुन चढवले आहेत. दिपाली पाटिल शनिवार, 28/03/2009 01:38 In reply to फ्लिकर??? by बिपिन कार्यकर्ते हे फोटो ऑरकूट वरुन चढवले आहेत. ऑर्कुट!!! बिपिन कार्यकर्ते शनिवार, 28/03/2009 02:19 In reply to ऑरकूट वरुन चढवले आहेत. by दिपाली पाटिल इथे ऑर्कुटपण बॅन आहे. :( पिकासावर चढवत जा हो.... बिपिन कार्यकर्ते इथे पहा...हेच पिकासा वर टाकले. दिपाली पाटिल शनिवार, 28/03/2009 02:25 In reply to ऑर्कुट!!! by बिपिन कार्यकर्ते वा!!! बिपिन कार्यकर्ते शनिवार, 28/03/2009 02:42 In reply to इथे पहा...हेच पिकासा वर टाकले. by दिपाली पाटिल वा!!! खूपच सुंदर. फक्त ते (साग्रसंगीत) ताट बघताना, त्रास होतोय. :( बिपिन कार्यकर्ते +१ दशानन शनिवार, 28/03/2009 13:33 In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते हेच म्हणतो आहे :) मस्त!! प्राजु शनिवार, 28/03/2009 01:59 खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ खुपच छान समिधा शनिवार, 28/03/2009 02:23 मस्त आहे गुढी आणि नैवेद्य पण..... :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.) वाह काय भाग्यश्री शनिवार, 28/03/2009 02:24 वाह काय सुंदर दिसतीय.. आम्ही सगळी तयारी केली.. पण काठीच नाही मिळाली! आजार्यांच्याच काठ्या मिळाल्या.. :( तू काय घेतलंयस गं ? मी .... दिपाली पाटिल शनिवार, 28/03/2009 02:36 माझ्या कडे अगदि नविन Swiffer चा दांडा होता. आत्ता नेहमी ती च वापरते. सुरेख.. शितल शनिवार, 28/03/2009 03:19 गुढी आणी नैवद्याचे ताट देखिल :) सुंदर गुढी लवंगी शनिवार, 28/03/2009 04:54 प्रसन्न वाटल गुढी बघुन मस्तच आहे रेवती शनिवार, 28/03/2009 06:34 मस्तच आहे गुढी! काठीचा प्रश्न एकवेळ सोडवता येइल पण (साखरेच्या) गाठींचा प्रश्न कसा सोडवलास? रेवती बत्तासे भाग्यश्री शनिवार, 28/03/2009 08:09 In reply to मस्तच आहे by रेवती बत्तासे मिळतात ना.. त्याची माळ रेडीमेड मला नाही दिसली खरं.. कदाचित आपल्यालाच करावी लागेल! :) पण बहुधा मिळते युएस मधे कुठे कुठे.. माझ्या मैत्रिणीला मिळाली.. वा!!! त्या Nile शनिवार, 28/03/2009 06:43 वा!!! त्या सुंदर गुढीने अमेरिकन "घराला" महाराष्टीय घराची सात्विकता लाभली आहे असे वाटते आहे! गुढी व निखिल देशपांडे शनिवार, 28/03/2009 09:45 गुढी व प्रसादाचे ताट मस्तच...... सुन्दर! क्रान्ति शनिवार, 28/03/2009 19:27 गुढी अगदी सुन्दर! खूप आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} सुरेख आहे गुढी संदीप चित्रे रविवार, 29/03/2009 09:28 आणि ताटही रूचकर दिसतंय :) आपल्या घासू रविवार, 29/03/2009 14:32 आपल्या प्रेरणेने पुढल्यावर्षी आम्हीसुद्धा गुढी उभारु शारजाहत. छान सोनम रविवार, 29/03/2009 14:40 दिपाली ताई गुढी आणि प्रसादाचे ताट दोन्ही फारच छान आहे. :) :) :) प्रसादाचे ताट छळत आहे. :( :( :( बाकी सुरेख खूप उमेश कोठीकर रविवार, 29/03/2009 16:19 खूप छान्.मराठी संस्कृतीचा विजय असो! दिपालीजी अशीच संस्कृती जतन करा. छान दिसतेय यशोधरा रविवार, 29/03/2009 21:39 छान दिसतेय गुढी :) प्रसादाचे ताट लाजवाब! क्लास ऋषिकेश रविवार, 29/03/2009 21:53 वा अमेरीकेत असे जेवण!!!!!! कुठे राहता हो तुम्हि ;) गुढी क्लासच! -(गोंधळलेला) ऋषिकेश मस्तच! नववर सँडी सोमवार, 30/03/2009 07:30 मस्तच! नववर्षाच्या शुभेच्छा! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते. गुढी आणि नैवेद्याचे ताट, दोन्ही सुरेख!! अश्विनि_क सोमवार, 30/03/2009 22:48 गुढी आणि नैवेद्याचे ताट, दोन्ही सुरेख!! अश्विनि.
मस्तच.. योगी९०० शनिवार, 28/03/2009 01:26 दिपाली, तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेत्छा..!!! (खालचे प्रसादाचे ताट पाहुन मात्र सणकून भुक लागली). खादाडमाऊ
छान! एक शनिवार, 28/03/2009 01:27 नैवेद्य सुरेख दिसतो आहे.. आणि गुढी सुद्धा! (काय करणार आमचं लक्ष्य आधी खाण्याकडे मग निमीत्ता कडे ;) )
सुरेख! चतुरंग शनिवार, 28/03/2009 01:30 दीपालीताई, नववर्षाभिनंदन!! पहिल्या फोटूतलं ताट दुसर्या फोटूत गायबलं आहे ही सूचकता आवडली! ;) चतुरंग
फ्लिकर??? बिपिन कार्यकर्ते शनिवार, 28/03/2009 01:36 अरे हे फोटो फ्लिकरवरून चढवले आहेत का? इथे फ्लिकर बॅन आहे. काहीच दिसत नाहीये. :( बिपिन कार्यकर्ते
ऑरकूट वरुन चढवले आहेत. दिपाली पाटिल शनिवार, 28/03/2009 01:38 In reply to फ्लिकर??? by बिपिन कार्यकर्ते हे फोटो ऑरकूट वरुन चढवले आहेत.
ऑर्कुट!!! बिपिन कार्यकर्ते शनिवार, 28/03/2009 02:19 In reply to ऑरकूट वरुन चढवले आहेत. by दिपाली पाटिल इथे ऑर्कुटपण बॅन आहे. :( पिकासावर चढवत जा हो.... बिपिन कार्यकर्ते
इथे पहा...हेच पिकासा वर टाकले. दिपाली पाटिल शनिवार, 28/03/2009 02:25 In reply to ऑर्कुट!!! by बिपिन कार्यकर्ते
वा!!! बिपिन कार्यकर्ते शनिवार, 28/03/2009 02:42 In reply to इथे पहा...हेच पिकासा वर टाकले. by दिपाली पाटिल वा!!! खूपच सुंदर. फक्त ते (साग्रसंगीत) ताट बघताना, त्रास होतोय. :( बिपिन कार्यकर्ते
खुपच छान समिधा शनिवार, 28/03/2009 02:23 मस्त आहे गुढी आणि नैवेद्य पण..... :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
वाह काय भाग्यश्री शनिवार, 28/03/2009 02:24 वाह काय सुंदर दिसतीय.. आम्ही सगळी तयारी केली.. पण काठीच नाही मिळाली! आजार्यांच्याच काठ्या मिळाल्या.. :( तू काय घेतलंयस गं ?
मी .... दिपाली पाटिल शनिवार, 28/03/2009 02:36 माझ्या कडे अगदि नविन Swiffer चा दांडा होता. आत्ता नेहमी ती च वापरते.
मस्तच आहे रेवती शनिवार, 28/03/2009 06:34 मस्तच आहे गुढी! काठीचा प्रश्न एकवेळ सोडवता येइल पण (साखरेच्या) गाठींचा प्रश्न कसा सोडवलास? रेवती
बत्तासे भाग्यश्री शनिवार, 28/03/2009 08:09 In reply to मस्तच आहे by रेवती बत्तासे मिळतात ना.. त्याची माळ रेडीमेड मला नाही दिसली खरं.. कदाचित आपल्यालाच करावी लागेल! :) पण बहुधा मिळते युएस मधे कुठे कुठे.. माझ्या मैत्रिणीला मिळाली..
वा!!! त्या Nile शनिवार, 28/03/2009 06:43 वा!!! त्या सुंदर गुढीने अमेरिकन "घराला" महाराष्टीय घराची सात्विकता लाभली आहे असे वाटते आहे!
छान सोनम रविवार, 29/03/2009 14:40 दिपाली ताई गुढी आणि प्रसादाचे ताट दोन्ही फारच छान आहे. :) :) :) प्रसादाचे ताट छळत आहे. :( :( :( बाकी सुरेख
खूप उमेश कोठीकर रविवार, 29/03/2009 16:19 खूप छान्.मराठी संस्कृतीचा विजय असो! दिपालीजी अशीच संस्कृती जतन करा.
क्लास ऋषिकेश रविवार, 29/03/2009 21:53 वा अमेरीकेत असे जेवण!!!!!! कुठे राहता हो तुम्हि ;) गुढी क्लासच! -(गोंधळलेला) ऋषिकेश
मस्तच! नववर सँडी सोमवार, 30/03/2009 07:30 मस्तच! नववर्षाच्या शुभेच्छा! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
गुढी आणि नैवेद्याचे ताट, दोन्ही सुरेख!! अश्विनि_क सोमवार, 30/03/2009 22:48 गुढी आणि नैवेद्याचे ताट, दोन्ही सुरेख!! अश्विनि.
प्रतिक्रिया
सु रे
मस्तच..
छान!
असेच म्हणतो
In reply to छान! by एक
सुरेख!
फ्लिकर???
ऑरकूट वरुन चढवले आहेत.
In reply to फ्लिकर??? by बिपिन कार्यकर्ते
ऑर्कुट!!!
In reply to ऑरकूट वरुन चढवले आहेत. by दिपाली पाटिल
इथे पहा...हेच पिकासा वर टाकले.
In reply to ऑर्कुट!!! by बिपिन कार्यकर्ते
वा!!!
In reply to इथे पहा...हेच पिकासा वर टाकले. by दिपाली पाटिल
+१
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
मस्त!!
खुपच छान
वाह काय
मी ....
सुरेख..
सुंदर गुढी
मस्तच आहे
बत्तासे
In reply to मस्तच आहे by रेवती
वा!!! त्या
गुढी व
सुन्दर!
सुरेख आहे गुढी
आपल्या
छान
खूप
छान दिसतेय
क्लास
मस्तच! नववर
गुढी आणि नैवेद्याचे ताट, दोन्ही सुरेख!!