मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी अमेरिके तली गुढी

दिपाली पाटिल · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सर्व मिपा करां ना गुढी पाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा... माझी गुढी अशी झाली होती.

वाचने 5493 वाचनखूण प्रतिक्रिया 30

विसोबा खेचर 28/03/2009 - 01:15
सु रे ख..! अन्य शब्द नाहीत! तात्या.

योगी९०० 28/03/2009 - 01:26
दिपाली, तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेत्छा..!!! (खालचे प्रसादाचे ताट पाहुन मात्र सणकून भुक लागली). खादाडमाऊ

एक 28/03/2009 - 01:27
नैवेद्य सुरेख दिसतो आहे.. आणि गुढी सुद्धा! (काय करणार आमचं लक्ष्य आधी खाण्याकडे मग निमीत्ता कडे ;) )

चतुरंग 28/03/2009 - 01:30
दीपालीताई, नववर्षाभिनंदन!! पहिल्या फोटूतलं ताट दुसर्‍या फोटूत गायबलं आहे ही सूचकता आवडली! ;) चतुरंग

बिपिन कार्यकर्ते 28/03/2009 - 01:36
अरे हे फोटो फ्लिकरवरून चढवले आहेत का? इथे फ्लिकर बॅन आहे. काहीच दिसत नाहीये. :( बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दशानन 28/03/2009 - 13:33
हेच म्हणतो आहे :)

प्राजु 28/03/2009 - 01:59
खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

समिधा 28/03/2009 - 02:23
मस्त आहे गुढी आणि नैवेद्य पण..... :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

भाग्यश्री 28/03/2009 - 02:24
वाह काय सुंदर दिसतीय.. आम्ही सगळी तयारी केली.. पण काठीच नाही मिळाली! आजार्‍यांच्याच काठ्या मिळाल्या.. :( तू काय घेतलंयस गं ?

दिपाली पाटिल 28/03/2009 - 02:36
माझ्या कडे अगदि नविन Swiffer चा दांडा होता. आत्ता नेहमी ती च वापरते.

शितल 28/03/2009 - 03:19
गुढी आणी नैवद्याचे ताट देखिल :)

रेवती 28/03/2009 - 06:34
मस्तच आहे गुढी! काठीचा प्रश्न एकवेळ सोडवता येइल पण (साखरेच्या) गाठींचा प्रश्न कसा सोडवलास? रेवती

In reply to by रेवती

भाग्यश्री 28/03/2009 - 08:09
बत्तासे मिळतात ना.. त्याची माळ रेडीमेड मला नाही दिसली खरं.. कदाचित आपल्यालाच करावी लागेल! :) पण बहुधा मिळते युएस मधे कुठे कुठे.. माझ्या मैत्रिणीला मिळाली..

Nile 28/03/2009 - 06:43
वा!!! त्या सुंदर गुढीने अमेरिकन "घराला" महाराष्टीय घराची सात्विकता लाभली आहे असे वाटते आहे!

निखिल देशपांडे 28/03/2009 - 09:45
गुढी व प्रसादाचे ताट मस्तच......

क्रान्ति 28/03/2009 - 19:27
गुढी अगदी सुन्दर! खूप आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

घासू 29/03/2009 - 14:32
आपल्या प्रेरणेने पुढल्यावर्षी आम्हीसुद्धा गुढी उभारु शारजाहत.

सोनम 29/03/2009 - 14:40
दिपाली ताई गुढी आणि प्रसादाचे ताट दोन्ही फारच छान आहे. :) :) :) प्रसादाचे ताट छळत आहे. :( :( :( बाकी सुरेख

उमेश कोठीकर 29/03/2009 - 16:19
खूप छान्.मराठी संस्कृतीचा विजय असो! दिपालीजी अशीच संस्कृती जतन करा.

ऋषिकेश 29/03/2009 - 21:53
वा अमेरीकेत असे जेवण!!!!!! कुठे राहता हो तुम्हि ;) गुढी क्लासच! -(गोंधळलेला) ऋषिकेश

सँडी 30/03/2009 - 07:30
मस्तच! नववर्षाच्या शुभेच्छा! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.