मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जिवन

विवेकवि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रेम हे होत नसत प्रेम हे कराव लागत आपल अस कुणीच नसत आपलस कराव लागत...! एकदा तरी स्वाताहून वादळात झोकयच असत नाहीच हाती आल तर त्याच वादळात मानोसक्त मारायला शीकायच असत म्हनूनच.......! प्रेम हे होत नसत प्रेम गे कराव लागत आपल अस कुनीच नसत आपलस कराव लागत.......... कस वाट्ल प्रतिक्रिया पाठ्वा.

वाचने 5194 वाचनखूण प्रतिक्रिया 8

सहज Wed, 01/30/2008 - 13:17
काव्य हे होत नसतं जर ते "जे न देखे रवि..." मधे समाविष्ट नसतं टंकायच्या आधी साहित्य कूठलय नीट बघून टिचकायच असत. कृपया लक्षात घ्यावे :-)

In reply to by दीपा॑जली

सुनील Wed, 01/30/2008 - 20:38
जिवन नव्हे जीवन! मिपाधर्मात शुद्धलेखन मानले जात नाही! त्यातून कवीला (कवयित्रींसकट) १०० गुन्हे (व्याकरणाचे) माफ असतात!! (मिपाधर्मीय) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by पिवळा डांबिस

एक गुरुवार, 03/06/2008 - 22:58
दिवसाची सूरूवात झकास झाली...पण हसताना तो यड** संत्र्याचा तुकडा घशात अडकला... You made my day :-)