मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिन्डी बाई चे फुडे काय झाले?

नन्या · · जनातलं, मनातलं
काही दिवसापुर्वी शिन्डी बाई पुण्या-मुबईत येणार होती? तिचे काय झाले?

वाचने 2065 वाचनखूण प्रतिक्रिया 6

घाशीराम कोतवाल १.२ 02/03/2009 - 10:56
नन्या अरे सोन्या शिंडी बाई ची माहिती तुला फक्त तात्या देउ शकतात ते तु तात्यांना विचार हं बाळा कि शिंडीबाईंचे काय झाले? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सागर 02/03/2009 - 11:36
खास तात्यांसाठीच मी सिंडी बाईंचा पत्ता फोन नंबर सकट शोधून दिला होता... आता सिंडीबाईच्या आदरातिथ्यासकट वर्णन करण्याची जबाबदारी तात्यांची ;) (तात्यांबरोबरच सिंडीबाईंचा प्रेमी) सागर

दिपक 02/03/2009 - 12:30
शिन्डी बाई चे फुडे.. म्हणजे काय?

बाकरवडी 03/03/2009 - 12:52
शिन्डी बाई म्हण्जे कोण ? अज्ञान माझे बाकी काय? पण सांगा तरी

In reply to by बाकरवडी

घाशीराम कोतवाल १.२ 03/03/2009 - 13:05
तात्यास्नी ईचाराना राव ह्या सिंडी क्रॉफर्ड कोण ते???? ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

नन्या 03/03/2009 - 14:14
शिन्डी बाईला वेळ आसेल तर, 'फ' च्या बारश्याला आमन्त्रण केले का? नाही, ती पाळणा खुप चान्गला गाते.