नन्या अरे सोन्या शिंडी बाई ची माहिती
तुला फक्त तात्या देउ शकतात ते तु
तात्यांना विचार हं बाळा
कि शिंडीबाईंचे काय झाले?
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
खास तात्यांसाठीच मी सिंडी बाईंचा पत्ता फोन नंबर सकट शोधून दिला होता...
आता सिंडीबाईच्या आदरातिथ्यासकट वर्णन करण्याची जबाबदारी तात्यांची ;)
(तात्यांबरोबरच सिंडीबाईंचा प्रेमी) सागर
तात्यास्नी ईचाराना राव ह्या सिंडी क्रॉफर्ड कोण ते????
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
प्रतिक्रिया
नन्या
तात्यांशिवाय कोण आहे?
शिन्डी
शिन्डी बाई
तात्यास्नी ईचारा
शिन्डी बाई