लेखक chipatakhdumdum यांनी सोमवार, 16/02/2009 या दिवशी प्रकाशित केले. मला ' प्राचीन पुरूषोत्तम ' हे पुस्तक त्याच्या सर्व भागासहीत कुठे मिळेल. मी सुमारे ४० वर्षापूर्वी ते सर्व भाग वाचले होते. लेखनविषय: वाङ्मय लेखनप्रकार माहिती वाचने 1461 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया अजून थोडी माहिती हवी. कलंत्री सोमवार, 16/02/2009 आपण अजून थोडी माहिती दिली तर पुण्यात चौकशी करता येईल. शक्यतो वरदा प्रकाशन कडे हे पुस्तक मिळायला हवे. पुस्तक पाहीजे chipatakhdumdum सोमवार, 16/02/2009 बहुतेक कथा पुराणातल्या होत्या, आणि मला आठवत की प्रकाशन मौज च होत. पण मौज मध्ये विचारल तर तिथे जो पोरगा होता तो नीट उत्तर देत नव्हता. वेळ नव्हता म्हणून नाद सोडला.
अजून थोडी माहिती हवी. कलंत्री सोमवार, 16/02/2009 आपण अजून थोडी माहिती दिली तर पुण्यात चौकशी करता येईल. शक्यतो वरदा प्रकाशन कडे हे पुस्तक मिळायला हवे.
पुस्तक पाहीजे chipatakhdumdum सोमवार, 16/02/2009 बहुतेक कथा पुराणातल्या होत्या, आणि मला आठवत की प्रकाशन मौज च होत. पण मौज मध्ये विचारल तर तिथे जो पोरगा होता तो नीट उत्तर देत नव्हता. वेळ नव्हता म्हणून नाद सोडला.
प्रतिक्रिया
अजून थोडी माहिती हवी.
पुस्तक पाहीजे