Skip to main content

पुस्तक पाहीजे

लेखक chipatakhdumdum यांनी सोमवार, 16/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मला ' प्राचीन पुरूषोत्तम ' हे पुस्तक त्याच्या सर्व भागासहीत कुठे मिळेल. मी सुमारे ४० वर्षापूर्वी ते सर्व भाग वाचले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1461
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आपण अजून थोडी माहिती दिली तर पुण्यात चौकशी करता येईल. शक्यतो वरदा प्रकाशन कडे हे पुस्तक मिळायला हवे.

बहुतेक कथा पुराणातल्या होत्या, आणि मला आठवत की प्रकाशन मौज च होत. पण मौज मध्ये विचारल तर तिथे जो पोरगा होता तो नीट उत्तर देत नव्हता. वेळ नव्हता म्हणून नाद सोडला.