कवि भूषण
फार पूर्वी मी साधारण साहवी/सातवीत (३० वर्षा पूर्वी) जोधपूर (राजस्थान) ला शिकत असताना माझ्या हिन्दी च्या शिक्षकानी कवि भूषण ची शिवाजी महाराजा वर एक कविता (पाठ्यक्र्मात नसताना) शिकविली होती. त्यात महाराज युध्दाला निघतानाचे वर्णन आहे. आता ती कविता मला पूर्ण आठवत नाही.
कवितेचा अर्थ थोडाफार आठवतो. महाराजा ची चतुरंग सेना युध्दात विजय मिळविण्यासाठी निघाली आहे. रस्त्यात लागणारे ओढे, नद्या, नाले, झाडे, दगड, सगळे त्या सैन्याच्या जोषात सामिल होउन डोलतायेत, नाचतायेत.
कविता जशी आठवतेय तशी लिहितोय. चुकण्याची अगर शब्द फेर फार ची दाट शक्यता आहे. मिपाकरापैकी कुणाला माहित असल्यास दुरुस्ती करावी.
सजी चतुरंग वीर रंग मे तरंग चढी, सरजा सिवाजी जंग जीतन च्हलत है
'''''''''''''''''''
'''''''''''''''''''
''''''''''''''''''''''''''''''''''''''''नदी नद गबरन के हलत है
एल फैल खैल खैल, खलक मे गैल गैल, गंजन की ठैल ठैल
तारा सो तराने धुरी, धरा मे लगत जिनी, धारा पर पारावार यो हलत है
कवि भूषण चे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजीना संबोधन सरजा सिवाजी अगर सेर(शेर) सिवाजी असे आहे.
कवि भूषण च्या इतर कविता कुठे बघायला/वाचायला मिळतील? मिपाकरानि कळवावे.
याद्या
4551
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
एल फैल खैल
भूषण...
In reply to एल फैल खैल by नीधप
आपण चौकशी
कासीहुंकी
कवि भूषण
हेच
'राजा श्री शिवछत्रपती'
In reply to हेच by केवळ_विशेष
हे घ्या.
In reply to 'राजा श्री शिवछत्रपती' by मदनबाण
धन्यवाद...
In reply to हे घ्या. by ढ
मस्तच
महाराज