सर्वांना नमस्कार,
घाईत आहे, म्हणुन, घाईत लिहुन संपवतो..........काही शोधत असताना ह्या वेबसाईट वर पोहचलो, उपक्रम खुप आवड्ला म्हणुन ईथे शेअर (?) करावसा वाटला, उपक्रमाचे नाव : बोलती पुस्तके.
https://boltipustake.blogspot.com/
धन्यवाद, सर्वांना खुप शुभेछ्चा!
वाचने
99
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान संकलन आहे. दिल्याबद्द्ल…
छान संकलन आहे.
दिल्याबद्द्ल धन्यवाद !