लै भारी !
आज जिथे कुठे नव-वर्षाच्या स्वागतात असेन,
मच्छी फ्राय चाखतांना दोन थेंब कोलबेरच्या नावाने उडवले जातील :)
तात्या, नववर्षात अनुष्कावहिनीचं दर्शन दुर्मिळ होऊ दे !!! ;)
( सर्व मिपामंडळींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! )
२००८ मधे आपण सर्व मिपाकरांनी एकमेकांबरोबर सुखदु:खाच्या गोष्टी आणि गाणी एकत्र जगलो. कधी उखाळ्या पाखाळ्याही काढल्या असतील. पण तोही भाग खेळीमेळीने घेउन २००९ ला सामोरे जाणार आहोत. नवीन वर्षासाठी थिजलेल्या कोर्यातून भावनांनी भिजलेल्या खूप खूप शुभेच्छा मिपाकरांना देत आहे. आजची ३१ ची रात्र सारे मिपाकर आपापल्या गटागटांनी पेले उंचावत असतील. मी इथे एकटा दूर कोर्या मधे. पण एकटा नसणार. कारण मिपावर लॉग इन होउन बारा वाजता नव वर्ष मनवणार आहे.
तात्यांना खास शुभेच्छा, २००९ मधे मिपा यशस्वितेची आणखी उंची गाठो.
"तो तात्या आणि त्याचं मिसळपाव तसंच आहे! दारू काय, बायांच्या चर्चा काय, शिव्या काय..!
छ्या..! काह्ही विचारू नका..! म्हणूनच आम्ही मिपावर येत नाही. आमचं आपलं सभ्य, सुसंस्कृत संस्थळ आहे ते बरं आहे!"
आपला,
(मनोगती) तात्या. :)
ह्याप्पी न्यू ईयर्र र्रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हे आज संध्याकाळच्या सुरुवातीला :)
आणि उद्या सकाळी :हे असं ;)
करा मज्ज्ज्ज्जा !!!!!!
(स्वगतः जळ्ळं नेमकी आजच विनायकी यायची होती! आता बसतो साबुदाण्याची लापशी पित आणि रताळ्याचा कीस चघळत :( )
माझ्याकडून सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
बाकी मिस्टर टारझन यांच्या प्रार्थनेशी सहमत...
"नव्या वर्षात सर्वांच्या सर्व 'तुंबलेल्या' गोष्टी मोकळ्या होवो हीच प्रार्थना"
अरे काय हे .. दारु काय .. चिकन / मच्छी काय .. काय चाललं आहे हे? सात्विक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत नाही का करता येत. आता मला मनःशांती साठी गांधींप्रमाने उपोषण करावे लागनार.
(फोन वरः :)] अबे रम्या .. जेवढी लिस्ट दिली त्या सगळ्या बाटल्या आन. सिंगल माल्ट चा एक एक्स्ट्रा खंबा घेउन ये. अडीअडचनीला येतो कामाला. मी आता देसी दुकानात जाउन चकना, चिप्स घेउन येतो. )
हो मंडळी . . . सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आताच शुभेच्छा देतो. उद्या या वेळेला 8}
(बेवडा) सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
सर्व मिपाकर मित्र, मैत्रिणी, दादा, ताई, काका, काकू,आजी, आजोबाना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा आपल्याला इच्छित गोष्टी इच्छित मार्ग लवकरात लवकर प्राप्त होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सर्व मिपाकरांना व त्यांच्या कुटुंबियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवे वर्ष आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्यपुर्ण व लिहिते-वाचते जावो ह्या शुभेच्छा!
-('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश
सर्वाना नवीन वर्शाच्या ढेर सार्या (म्हण्जे खुप ! :-) ) शुभेच्या !
मीपा ईक उ त्क्रुश्ट संकेत स्तळ आहेच पण तो आण्खीन बरीच उन्च च उन्च शि़ख्र रे पदक्रांत करो ! स ग्ळे रेकार्ड ब्रेक होवोत आणी
Limca Book of Record मध्ये तात्या बरोबर मी पा चे ही नाव यावो. ही मनापासुन शुभेच्या !
~ वाहीदा
प्रतिक्रिया
सर्वांना
तात्या,
समस्त
समस्त मिपाकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
शुभेच्छा !
नववर्षाच्
संपलो..!
व्वा !
मच्छी
खल्लास......
णव्या
सुखदु:खाच्या गोष्टी
तात्यांना
नववर्षाच्या शुभेच्छा
खल्लास..!
भावना
णवीण वर्षाच्या शुभेच्छा !!
सुंदर
शुभेच्छा!
अफाट...!
लाळ गळून...
"तो तात्या
नविन वर्षाच्या शुभेछा
एऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
हे काय?
१ जानेवारीची सकाळ!
नववर्षाच्
शुभेच्छा....
शुभेच्छा!
नववर्षाच्या शुभेच्छा . . .
सर्वांना
सुरेखच...!
शुभेच्छा
शुभेच्छा
सर्व मिपाकर आणि त्यांच्या कुटुंबियांना
सर्वांना माझ्याकडुन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!
नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा
Happy new year
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वाना
!! सर्वांना
शुभेच्छा!
तुम्हालाही!
शुभ कामना
सर्व
नवर्षाच्या शुभेच्छा !!!!