मिपावर मनस्वी लिहायचे त्यापैकी एक होता
होता म्हणवायचे धजत नाही
जे वाट्टेल, ते लिहायचा !
भेटणे न भेटणे वेगळे , पण स्पर्श करून गेला
यकु कुठे गेला ?
परिक्रमा असो , हलके फुलके लेख असोत , कन्फेशन असो नाही तर आणी काही
जे वाट्टेल, ते लिहायचा
यकु कुठे गेला
ट्रिब्युट
- उन्मेष
वाचने
3137
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
दोघंही हकनाक गेलेत हे मान्य.
In reply to +1 by सुनील
तारे जमीपर...
यकु, श्रावण मोडक, भोचक,
बोका ए आझम, वरुण मोहिते, निपो
In reply to यकु, श्रावण मोडक, भोचक, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बोका ए आझम, वरुण मोहिते
In reply to बोका ए आझम, वरुण मोहिते, निपो by गवि
निपो म्हणजे कोण?
In reply to बोका ए आझम, वरुण मोहिते, निपो by गवि
अकु यकु भारी होते लोक पण.....
In reply to यकु, श्रावण मोडक, भोचक, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मिपावर
In reply to अकु यकु भारी होते लोक पण..... by सुरिया