दोन मराठी नाटक बद्दल....
लेखनप्रकार
मला खालील दोन मराठी नाटकांच्या C.D./Video Cassates कुठे मिळू शकतील. मि. पा च्या सदस्यांना माहिती असल्यास कृपया कळवावे.
(१) शू कुठे बोलायचे नाही.---प्रशांत दामले, वंदना गुप्ते, कविता लाड आणि अरुण नलावडे.
(२) मी तर बुवा अरधाच शहाणा.--- कलावंतांची नावे आठवत नाही...
दोन्ही नाट़क सुरेख आहेत.
वाचने
3611
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
शिर्षक
आपली मराठी
In reply to आपली मराठी by शाल्मली
आपली मराठी डॉट कॉम
In reply to आपली मराठी by शाल्मली
दुव्याबद्दल आभारी !