Skip to main content

दोन मराठी नाटक बद्दल....

लेखक शिशिर यांनी रविवार, 14/12/2008 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
मला खालील दोन मराठी नाटकांच्या C.D./Video Cassates कुठे मिळू शकतील. मि. पा च्या सदस्यांना माहिती असल्यास कृपया कळवावे. (१) शू कुठे बोलायचे नाही.---प्रशांत दामले, वंदना गुप्ते, कविता लाड आणि अरुण नलावडे. (२) मी तर बुवा अरधाच शहाणा.--- कलावंतांची नावे आठवत नाही... दोन्ही नाट़क सुरेख आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3618
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

माफ करा शिर्षक चुकले. " दोन मराठी नाटकांबद्दल " असे असायला हवे.

वरील दोन नाटकांपैकी शू कुठे बोलायचे नाही हे नाटक आपली मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथे त्या नाटकाच्या नावावर क्लिक करून आपल्याला ते नाटक पहाता येइल. --शाल्मली.