मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२४ X ७ वाहिन्यांच्या विरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका

मोहन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
संगीतकार जोडी विशाल - शेखर मधल्या विशालने २४ X ७ वाहिन्यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल कराचे ठरवले आहे. मिपावर काही मंडळींची या आधी काही दिवस अश्या अगोचर वाहिन्यांच्या विरुद्ध मते वाचली . ज्यांना या जनहित याचिकेत सहभागी व्हायचे असेल त्यांच्या करता हा दुवा देत आहे. http://smallchange.in/ आपला मोहन

वाचने 2699 वाचनखूण प्रतिक्रिया 7

सुनील 05/12/2008 - 15:32
याचिकेतील बरेच मुद्दे पटले. विशेषतः The electronic media must not be allowed to show a live anti-terrorist operation until it is safely concluded! They must obey when they are told to disperse, and they must respect cordons created by the operating force हे तर खासच. अवांतर - जगभरची वृत्तपत्रे या हल्ल्याचे वृत्त देताना मुंबई असा उल्लेख करीत असताना, I was born in Bombay in 1973, हे मात्र खटकले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धमाल मुलगा 05/12/2008 - 16:10
मोहनराव, धन्यवाद! आत्ताच याचिकेवर सही ठोकून आलो!

सुक्या 06/12/2008 - 01:51
धन्यवाद मोहन, आताच साइट वर जाउन सही करुन आलो. अवांतर - जगभरची वृत्तपत्रे या हल्ल्याचे वृत्त देताना मुंबई असा उल्लेख करीत असताना, I was born in Bombay in 1973, हे मात्र खटकले. खरं सांगायचं तर बरेच पत्रकार या घटनेची बातमी देताना मुंबई ऐवजी बोम्बे म्हनत होते. असो. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

माझी दुनिया 06/12/2008 - 13:06
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com) मी सुद्धा सही केली.