
लोलूपता - Covetousness
............................
‘सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना, समाज-ओळख यान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असतो.
‘लोलूपता’ जागृत झाल्यानन्तरच्या पहील्या टप्प्यात ‘गैरसमजूत नीर्माण होण्याचा’ टप्पा येतो.
.
हावरटपणा व नीरागस आर्जवीपणा ही त्या लोलूपतेतून उत्पन्न होणारी सर्वस्वी भीन्न दीशान्मधील वळणे असतात.
.
कोणत्याही गूणान्मध्ये पायरीमान (इन्ग्रजी: डीगरी) वाढत जाण्याने वीकार तरी उत्पन्न होतात कीव्वा वीकास होत जात असतो.
हावरटपणा ह्या गूणाचे पूढील टप्पे हपापलेपण, वखवखलेपण असतात.
‘नीरागस आर्जवीपणा’ ह्या गूणाचे पूढचे पायरीमान ‘नीशब्द एकान्त’ (Solitude) असतो, त्या पूढे बौद्धीक स्वातन्त्र व स्नेह/मायेचा ओलावा जपण्याचा गूण वीकसीत होतो.
.
वखवखलेपण ह्या मनोस्थीतीचा पूढचा टप्पा ‘नव्या नातेसम्बन्धात प्रवेश करताना योग्य आचरण-वीचरण न करता येण्यामूळे अवघडून जाणे’ हा असतो. व त्या मोनोस्थीतीचे पूढील पायरीमान अनूक्रमे ‘अरगळून जाणे’ (Embarassment), ‘पाणउतारा होणे’ (Humiliation), ‘हीउव्साचार होणे/करणे’ (Violence due to violation of something) ह्या मनोस्थीती असतात.
.
‘नीरागस आर्जव’ ह्या मनोस्थीतीचा पूढचा टप्पा देखील ‘नव्या नातेसम्बन्धात प्रवेश’ असतो. व ह्या मोनोस्थीतीचे पूढचे पायरीमान अनूक्रमे भीती, साउव्शकता, द्वीध अवस्था ह्या मनोस्थीती असतात. अशा मनोअवस्था नीशब्द एकान्ततेत राहूनच दूर होवू शकतात. जास्त तोण्ड उघडून प्रकरणे हाताबाहेर जातात.
.
‘सोयी-सूवीधान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असल्यामूळे तो गूण तरूण स्त्रीयान्मध्ये जास्त असतो. व याच कारणान्मूळे पूरूशान्ना तरूण स्त्रीया जास्त आवडतात.
नारी तत्त्वात जर सकारात्मक स्थीतीत लोलूपतेचा गूण जास्त असल्यास एखादी व्यक्ती (अथवा स्त्री) मोहक दीसते.
याउलट नारी तत्त्वात नकारात्मक स्थीतीत जर लोलूपतेचा गूण जास्त असल्यास अशी व्यक्ती (अथवा स्त्री) घृणेस पात्र ठरते. (अशी लोकं कारण नसताना मोक्याच्या क्शणी आघावूपणा, वेडेचाळे करतात.)
.
जस-जसे व्यक्तीचे अथवा स्त्रीचे वय वाढत जाते तसतसे गूणान्चे पायरीमान वाढत जाण्याने नारी तत्वातील स्वभावात बदल होत जातात.
पूरूशान्मधील नारी तत्वातील हे असे गूणान्चे पायरीमान लोलूपता सकारात्मक असताना वाढत जाणे त्यान्ना त्यान्च्या आयूश्यात लौकीक यश मीळवीण्यासाठी फायद्याचे असते.
नकारात्मक स्थीतीत म्हातारे पूरूश लहान मूलीन्च्या शरीरासोबत चाळा करू पाहतात/करतात.
.
या उलट तरूण स्त्रीया सोयी-सूवीधान्नी भरलेले आयूश्य जगणार्या पूरूशाकडे ‘सहजच आकर्शीत’ होतात.
लोलूपता नकारात्मक स्थीतीत असताना स्त्रीया त्यान्ना रूची वाटत असलेल्या पूरूशान्ना खाणा-खूणा करून स्वताहाकडे ‘आकर्शीत करू पाहतात/ करतात’.
.
नीरागस आर्जव हा गूण नवे नाते-सम्बन्ध जूळवीण्यासाठी आवश्यक असतो.
नारी तत्वाचा हा गूण त्या व्यक्तीच्या आवाजातील स्वर, लय व गोडव्यातून व्यक्त होत असतो.
प्रतिक्रिया
ही नव-भाशा
यासाठीच मानसशास्त्रावरील पुस्तके वाचू नयेत
तुम्ही कोणतेही मराठी
असल्या गोष्टींवर वेळ का घालवता?
In reply to तुम्ही कोणतेही मराठी by सुरसंगम
तुह्या पंथ कंचा?
माझ्या मते लेखक मुद्दामहून
लेखकास
In reply to माझ्या मते लेखक मुद्दामहून by रावसाहेब चिंगभूतकर
शुद्ध टाइप करण्यापेक्षा
In reply to माझ्या मते लेखक मुद्दामहून by रावसाहेब चिंगभूतकर
:=))
In reply to शुद्ध टाइप करण्यापेक्षा by चौकस२१२
ऑदभूत अशुद्ध लेखन लोलूपतेचं प्रदर्शन.
आप्ले नीरागस प्रवस वर्नन
आडव्ले !
In reply to आप्ले नीरागस प्रवस वर्नन by चौथा कोनाडा
दूसरी वेलांटी, दुसरा उकार
हायला
‘सोयी-सूवीधान्बाबतची लोलूपता’
हे लोलुप फिलूप "सब झूट है"
In reply to ‘सोयी-सूवीधान्बाबतची लोलूपता’ by सुबोध खरे
या धाग्यात थोडा प्वाइंट आहे
In reply to हे लोलुप फिलूप "सब झूट है" by गॉडजिला
पॉइन्ट वाले गॉडजीला
In reply to या धाग्यात थोडा प्वाइंट आहे by गॉडजिला
निरागस आर्जवाला
In reply to हे लोलुप फिलूप "सब झूट है" by गॉडजिला
म्हणजे ते च
In reply to निरागस आर्जवाला by सुबोध खरे
तुमचा फाजीलपणा आता थांबवा.
@सुबोध खरे यान्स
हां
In reply to @सुबोध खरे यान्स by सतीश रावले
@सुबोध खरे यान्स
In reply to @सुबोध खरे यान्स by सतीश रावले
तेच तेच
In reply to @सुबोध खरे यान्स by गॉडजिला
तुम्ही हे ऐका अन् चिल्ल करा
In reply to @सुबोध खरे यान्स by सतीश रावले
बशीतील खीर, सूरयीतील खीर
ते सगळं सोडा...
In reply to बशीतील खीर, सूरयीतील खीर by सतीश रावले
कशूल्लक गोश्टीचे वायीट नका वाटून घेऊ
In reply to बशीतील खीर, सूरयीतील खीर by सतीश रावले
"परन्तू वाचकान्ना मोठे वाक्य वाचायचा त्रास नको म्हणून"
लो लूप
आत्मशून्य
काय ? ह्यो प्रकार आदी बी घडला हाहे ?
In reply to आत्मशून्य by इरसाल
@सुबोध खरे याऊन्स
😉
मिपाजनता तुमच्याकडे आशेने बघत आहे !हायला
In reply to @सुबोध खरे याऊन्स by चौथा कोनाडा