मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्द चांदणी कोडे ४

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं

वाचने 4706 वाचनखूण प्रतिक्रिया 12

साहना 10/02/2021 - 15:43
खार बार दार सर बाल (बोली) सल दाल (बोली) खाल (हिंदी/बोली) लस रस बास दास खास सदा सखा रखा (हिंदी) खासदार रसदार बालसखा

In reply to by शशिकांत ओक

साहना 11/02/2021 - 07:11
मी सर्व कॉम्बिनेशन्स करून पहिली पण कुठलंही शब्द ओळखीचा वाटला नाही. शेवटची दोन अक्षरे दार किंवा दास असतील असे वाटते पण तरी सुद्धा सारखे शब्द ओळखीचे वाटत नाहीत. बालखासदार (बाल गुन्हेगार वगैरे असतात तसे)

साहना 12/02/2021 - 14:22
खासबालदार हा शब्द डोक्यांत आला होता पण खरेच असा शब्द आहे कि नाही ह्यासाठी गुगल केले आणि भयंकर निर्णय आले त्यामुळे हा शब्द नाही असे वाटते. अश्या कोड्यांसाठी प्रमाण म्हणून एखादा शब्दकोश ठेवला तर छान होईल.