मी सर्व कॉम्बिनेशन्स करून पहिली पण कुठलंही शब्द ओळखीचा वाटला नाही.
शेवटची दोन अक्षरे दार किंवा दास असतील असे वाटते पण तरी सुद्धा सारखे शब्द ओळखीचे वाटत नाहीत. बालखासदार (बाल गुन्हेगार वगैरे असतात तसे)
खासबालदार हा शब्द डोक्यांत आला होता पण खरेच असा शब्द आहे कि नाही ह्यासाठी गुगल केले आणि भयंकर निर्णय आले त्यामुळे हा शब्द नाही असे वाटते. अश्या कोड्यांसाठी प्रमाण म्हणून एखादा शब्दकोश ठेवला तर छान होईल.
प्रतिक्रिया
धन्यवाद ....
,,,
,,,
प्रयत्न चालू ठेवा
खार
सहा अक्षरी शब्द?
मी सर्व कॉम्बिनेशन्स करून
जवळपास आला आहात.
शब्द चांदणी कोडे ४
उत्तर - शब्द चांदणी ४
खासबालदार हा शब्द डोक्यांत
पुढचे शब्दकोडे कधी?