Skip to main content

शब्द चांदणी कोडे ३

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 31/01/2021 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
३ ३ ३

वाचने 5055
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

१ साडेतीनराव २ साडे, ३ साती, ४ सान, ५ सारा, ६ साव ७ डेरा ८ तीन ९ नसा, १० नडे, ११ नरा, १२ नव १३ राडे, १४ रान, १५ राव, १६ रानडे १७ वसा, १८ वडे, १९ वन, २० वराडे २१ सावन, २२ सावरा, २३ वराती

कोडे सोडवल्याचे समाधान मिळते हे खरे. पण त्या शब्दाचा थोडक्यात अर्थ सादर केला तर शब्द चांदणी सादर केल्याचे समाधान होईल. सौंदाळांचे शब्द बरोबर येत आहेत.

In reply to by मुक्त विहारि

सा हे अक्षर मुख्य शब्दात एकदा आले आहे. दोन वेळा नाही म्हणून साडे साती हे बरोबर मानता येणार नाही.

खूपच छान! आवडले. धन्यवाद!