पाककृती : कट्टावृत्तांत
लेखनप्रकार
मंडळी ही पाककृती अतीशय सोपी आणि हमखास प्रतिसाद देणारी आहे.
साहित्य :
साहित्य हे तुम्ही भारतात आहात की परदेशात ह्यावर अवलंबुन आहे. भारताता असाल तर एक मोबाईलफोन आणि (किमान) तीन-चार मित्र/मैत्रिण. परदेशात असाल तर एखादा ओळखीचा/जवळापासचा कुणीही आणि एक कॅमेरा.
कृती:
इथेही तुम्ही देशातच असाल तर अतीशय सोपी कृती आहे.
पूर्व तयारी :मोबाईलचा वापरकरुन ३-४ मित्रांना शनिवारी रात्री कुठेतरी जेवायला जायचा प्लॅन करायचा. जेवणाआधी मद्यपान/धुम्रपान केल्यास असात्विक कट्टा होतो मद्यपान आणि धुम्रपान टाळल्यास सात्विक कट्टा होतो.
प्रत्यक्ष कृती: झालं!! रवीवारी सकाळी भिंतीवर तंगड्या पसरुन कंटाळा आला की संगणकावर जाऊन वृत्तांत लिहुन टाकायचा.
तुम्ही परदेशात असाल तर मात्र थोडी वेगळी कृती आहे.
पूर्व तयारी: प्रथम तुमच्या ओळखीच्याने तुम्हाला जेवायला बोलावले आहे का बघावे. नसल्यास तुम्ही कुणाला जेवायला बोलावणार आहात का ते पहावे. एकदा सदर व्यक्तीस जेवायला बोलावले की मस्त पैकी चिकन/मटन, श्रीखंड/गुलाबजाम असा भरगच्च मेनु आणि अर्थातच मिसळपाव स्टार्टर अशी तयारी करावी. (मिसळपाव वगैरे बनवणे कटकटीचे वाटत असेल तर कुठलीही उसळ बनवुन त्याला तुम्ही राहत असलेल्या देशाच्या नावाप्रमाणे नाव द्यावे. उदा. मिसळपाव खास बुरुंडी श्टाइलची!)सदर व्यक्ति मिपावर आधीपासुनच असेल तर प्रश्नच नाही अन्यथा सदर व्यक्ती आपल्या घरी आल्यावर त्याने पाण्याचा घोट देखिल घ्यायच्या आधी सरळ संगणकावर नेउन त्या सदस्याला मिपाचे सदस्यत्व घ्यायला भाग पाडावे आणि यथासांग कट्ट्याला सुरूवात करावी. (म्हणजेच गप्पा टप्पा मग जेवण आणि मग निरोप! शिंपल!) आणि हो..पदार्थांचे फोटू काढण्यास मात्र विसरु नये.
प्रत्यक्ष कृती: दुसर्या दिवशी फोटोसहीत कट्टा कसा रंगला ह्याचे वर्णन सुपुर्त करावे. "कोण कुठला ओळखीचा ना पाळखीचा, निव्वळ मिपामुळे आज आमच्या घरी गिळून गेला! त्याबद्दल इथल्या सरपंचाचे आणि सर्व संपादकांचे अभिनंदन! " असे डेकोरेशन केले की झाले.
अधिक टीपा:
हा पदार्थ अनेकांना चघळायला पुरतो. असल्या डिशेसवर लोकं अक्षरशः तुटून पडतात! कित्येक प्रतिसाद गोळा होतात. 'हा अन्याय आहे' 'काय जाच आहे' प्रतिसादांच्या असल्या शिर्षकांनी मात्र घाबरुन जाऊ नये. तुम्ही दिलेले फोटो बघुन उत्साहात अनेक मंडळी असे प्रतिसाद देतात. 'छ्या! आज नेमका लंच टाईमच्या आधी तुमचा वृत्तांत वाचला आणि बादलीभर लाळ गळली, आता मुकाट्याने डब्यातील गोवारीची भाजी खावी लागणार' असा मजकुर बघुन खात्री करुन घ्यावी.
(विरंगुळा/मौजमजा सदरखाली लिहिलेले देखिल जड घेणार्यांनी) कृपया हलके घ्यावे!
वाचने
11642
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
मस्त हो ...
In reply to मस्त हो ... by छोटा डॉन
खविस उवाच्च ..
In reply to खविस उवाच्च .. by टारझन
टा टा, टारु,
In reply to खविस उवाच्च .. by टारझन
वा.. काय
In reply to खविस उवाच्च .. by टारझन
अगदी
In reply to खविस उवाच्च .. by टारझन
टार्या, टु
In reply to खविस उवाच्च .. by टारझन
हा हा हा
In reply to खविस उवाच्च .. by टारझन
रेफरन्स मटेरियल!!!
In reply to मस्त हो ... by छोटा डॉन
http://misalpav.com/node/3208
In reply to http://misalpav.com/node/3208 by विजुभाऊ
का कुणास
अन्याय
In reply to अन्याय by आजानुकर्ण
म्हणजे कुठल्या ???
ठो....ठो.....
ठो....ठो.....
धम्माल
In reply to धम्माल by विसोबा खेचर
साला,
ह्म्म्म...
आज
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
++१
मस्त फक्कड
धन्य !!
In reply to धन्य !! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
छे! छे !! (आम्ही सुखाने डोळे मिटतो.)
वेगळा विषय असल्याने
In reply to वेगळा विषय असल्याने by रेवती
लाटणेधारी
छान पाककृती!!!
In reply to छान पाककृती!!! by पिवळा डांबिस
अजून व्हायचेत ?
In reply to अजून व्हायचेत ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आवाज!!
अचानक कट्टॅ
हा हा हा
वावा..
मजा आली
:)
वा वा ...
मस्त्च!!!!! ट
कोलले
कोलबेर
अरेवा..
अजून
In reply to अजून by विसोबा खेचर
अजून
In reply to अजून by कोलबेर
बरोब्बर!!
In reply to अजून by कोलबेर
पुलं ?? हे कोण ?
या निमित्ते काही "गरीबांचे"
In reply to या निमित्ते काही "गरीबांचे" by मुक्तसुनीत
-- (गरीब)
In reply to या निमित्ते काही "गरीबांचे" by मुक्तसुनीत
या निमित्ते काही "गरीबांचे"...
In reply to या निमित्ते काही "गरीबांचे" by मुक्तसुनीत
या निमित्ते काही "गरीबांचे"...
In reply to या निमित्ते काही "गरीबांचे" by मुक्तसुनीत
हे विसरलात ??
In reply to हे विसरलात ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गरीबांचे
In reply to गरीबांचे by विसोबा खेचर
बेष्ट .. बेष्ट .. बेष्ट
In reply to गरीबांचे by विसोबा खेचर
षटकार
In reply to हे विसरलात ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गरीबांचे
In reply to गरीबांचे by कोलबेर
सहमत
In reply to गरीबांचे by कोलबेर
गरीबांचे
In reply to हे विसरलात ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हसून हसून
आणखी काही गरीब जनता
मेलो