तात्याबा देतील मार!
सन्त तात्याबा देतील मार!
असे म्हणा तात्या..... ;)
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
सन्त तात्याबा देतील मार!
असे म्हणा तात्या.....
पण त्यामुळे आठ अक्षरांचा नियम चुकतो, त्यामुळे तसं करता येत नाही! :)
आपला,
(पंतांचा आज्ञाधारक विद्यार्थी) तात्या.
मि.पा वर बहुदा " गुरुमाऊलीं" आहेत......म्हणुनच............त्याना अशी पत्र येत आहेत..........पण आम्ही मात्र पामर आहोत. आम्हाला कसा कळणार याचा अर्थ? जरा जाणकरानी याच खुलासा करावा......!!!
(!)....ही टिकली जरा बरी दिसत आहे...!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
येकच हाय 8}
दूसरा तु बनव ना मग
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
कंसातले टिंब
कंसातले टिंब
की चन्द्रबिम्ब
रेशमी बटांचे कोंदण
मुखचन्द्राला
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
'आपला बईल दुसर्याच्या धुर्यावर चाल्ला
मी चुकून बईल ऐवजी बाईल वाचले ;)
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
विजुभौ
तुम्हाला काय तुमचे शंभर लेख पु्र्ण करुन हाबिणंदन करुन घ्यायची घाई झाली आहे का?
च्यायला टिंब देताय कंसात...
परपेन्डिक्युलर टाकुन क्रॉस सेक्शन व्ह्यु देवु का पाठवुन ट्रिग्नोमेट्रिचे रिडल्स म्हणुन ?
नाना
काय भाऊ आज
अरे आता
In reply to अरे आता by विसोबा खेचर
तात्याबा
In reply to तात्याबा by विजुभाऊ
सन्त
हे जरा जास्तच चांगल आहे....
येकच
In reply to येकच by ब्रिटिश
:))
कंसातले टिंब
(i)
कंसातले
आवरा
'आपला बईल
मी चुकून......
भलताच
विजुभौ तुम
In reply to विजुभौ तुम by अवलिया
हा हा हा ....
शेजारी अजून एक मांडा
ह्म्म्म्म!
वर्षानुवर्षं
In reply to वर्षानुवर्षं by रामदास
__/\__