Skip to main content

(.)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/11/2008 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
(.) माझ्या परीने हे टिकल्यांचे खुमासदार विडम्बन विजुभौ अतीसुमार
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3997
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

काय भाऊ आज सकाळी सकाळी कोण भेटल नाही वाटत पकवायला ??? मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

अरे आता आटपा रे बाबांनो हा आचरटपणा...! टिंबाटिंबांचे लेखन आता करू नका फार नाहीतर चिडुनिया तात्याबा देतील मार! :)

In reply to by विसोबा खेचर

तात्याबा देतील मार! सन्त तात्याबा देतील मार! असे म्हणा तात्या..... ;) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

In reply to by विजुभाऊ

सन्त तात्याबा देतील मार! असे म्हणा तात्या..... पण त्यामुळे आठ अक्षरांचा नियम चुकतो, त्यामुळे तसं करता येत नाही! :) आपला, (पंतांचा आज्ञाधारक विद्यार्थी) तात्या.

मि.पा वर बहुदा " गुरुमाऊलीं" आहेत......म्हणुनच............त्याना अशी पत्र येत आहेत..........पण आम्ही मात्र पामर आहोत. आम्हाला कसा कळणार याचा अर्थ? जरा जाणकरानी याच खुलासा करावा......!!! (!)....ही टिकली जरा बरी दिसत आहे...!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

येकच हाय मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

In reply to by ब्रिटिश

येकच हाय 8} दूसरा तु बनव ना मग कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

कंसातले टिंब हिरा कोंदणात चंद्र चांदण्यांत जणू काहि -(.) ऋषिकेश

( i ) टारायक ट्रभू

कंसातले टिंब कंसातले टिंब की चन्द्रबिम्ब रेशमी बटांचे कोंदण मुखचन्द्राला झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

आवरा हो ! यावर वर्‍हाडीत सांगायचं झालंच तर 'आपला बईल दुसर्‍याच्या धुर्‍यावर चाल्ला .' अर्थात आवरा ! नीलकांत

'आपला बईल दुसर्‍याच्या धुर्‍यावर चाल्ला मी चुकून बईल ऐवजी बाईल वाचले ;) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मी चुकून बईल ऐवजी बाईल वाचले =)) =)) =)) =)) =)) =))

ह्या मला कायतरी भलताच दिसतां. नंबर तपासुक होया.

विजुभौ तुम्हाला काय तुमचे शंभर लेख पु्र्ण करुन हाबिणंदन करुन घ्यायची घाई झाली आहे का? च्यायला टिंब देताय कंसात... परपेन्डिक्युलर टाकुन क्रॉस सेक्शन व्ह्यु देवु का पाठवुन ट्रिग्नोमेट्रिचे रिडल्स म्हणुन ? नाना

In reply to by अवलिया

हे बरं केलंत नाना ... आता द्याच इजाभौंना गणित!

>>माझ्या परीने हे टिकल्यांचे खुमासदार विडम्बन तुमची परी काय? बरं बरं! तुमच्या परीला ह्या विडंबनाकरिता वाढदिवसाच्या शुभेच्छा!