✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(.)

व
विजुभाऊ यांनी
Tue, 11/11/2008 - 11:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3983 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Tue, 11/11/2008 - 11:27 नवीन

काय भाऊ आज

काय भाऊ आज सकाळी सकाळी कोण भेटल नाही वाटत पकवायला ??? मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 11:36 नवीन

अरे आता

अरे आता आटपा रे बाबांनो हा आचरटपणा...! टिंबाटिंबांचे लेखन आता करू नका फार नाहीतर चिडुनिया तात्याबा देतील मार! :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 11/11/2008 - 11:44 नवीन

तात्याबा

तात्याबा देतील मार! सन्त तात्याबा देतील मार! असे म्हणा तात्या..... ;) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 11:47 नवीन

सन्त

सन्त तात्याबा देतील मार! असे म्हणा तात्या..... पण त्यामुळे आठ अक्षरांचा नियम चुकतो, त्यामुळे तसं करता येत नाही! :) आपला, (पंतांचा आज्ञाधारक विद्यार्थी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्नेहश्री Tue, 11/11/2008 - 11:44 नवीन

हे जरा जास्तच चांगल आहे....

मि.पा वर बहुदा " गुरुमाऊलीं" आहेत......म्हणुनच............त्याना अशी पत्र येत आहेत..........पण आम्ही मात्र पामर आहोत. आम्हाला कसा कळणार याचा अर्थ? जरा जाणकरानी याच खुलासा करावा......!!! (!)....ही टिकली जरा बरी दिसत आहे...!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Tue, 11/11/2008 - 11:44 नवीन

येकच

येकच हाय मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 11/11/2008 - 17:07 नवीन

:))

येकच हाय 8} दूसरा तु बनव ना मग कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
ऋ
ऋषिकेश Tue, 11/11/2008 - 11:49 नवीन

कंसातले टिंब

कंसातले टिंब हिरा कोंदणात चंद्र चांदण्यांत जणू काहि -(.) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/11/2008 - 12:00 नवीन

(i)

( i ) टारायक ट्रभू
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 11/11/2008 - 12:02 नवीन

कंसातले

कंसातले टिंब कंसातले टिंब की चन्द्रबिम्ब रेशमी बटांचे कोंदण मुखचन्द्राला झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 11/11/2008 - 12:28 नवीन

आवरा

आवरा हो ! यावर वर्‍हाडीत सांगायचं झालंच तर 'आपला बईल दुसर्‍याच्या धुर्‍यावर चाल्ला .' अर्थात आवरा ! नीलकांत
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 11/11/2008 - 12:54 नवीन

'आपला बईल

'आपला बईल दुसर्‍याच्या धुर्‍यावर चाल्ला मी चुकून बईल ऐवजी बाईल वाचले ;) झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Tue, 11/11/2008 - 16:27 नवीन

मी चुकून......

मी चुकून बईल ऐवजी बाईल वाचले =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 11/11/2008 - 17:32 नवीन

भलताच

ह्या मला कायतरी भलताच दिसतां. नंबर तपासुक होया.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 11/11/2008 - 17:43 नवीन

विजुभौ तुम

विजुभौ तुम्हाला काय तुमचे शंभर लेख पु्र्ण करुन हाबिणंदन करुन घ्यायची घाई झाली आहे का? च्यायला टिंब देताय कंसात... परपेन्डिक्युलर टाकुन क्रॉस सेक्शन व्ह्यु देवु का पाठवुन ट्रिग्नोमेट्रिचे रिडल्स म्हणुन ? नाना
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/11/2008 - 17:48 नवीन

हा हा हा ....

हे बरं केलंत नाना ... आता द्याच इजाभौंना गणित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
क
कपिल काळे Tue, 11/11/2008 - 20:22 नवीन

शेजारी अजून एक मांडा

प्रकाटाआ http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 11/11/2008 - 20:50 नवीन

ह्म्म्म्म!

>>माझ्या परीने हे टिकल्यांचे खुमासदार विडम्बन तुमची परी काय? बरं बरं! तुमच्या परीला ह्या विडंबनाकरिता वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 11/11/2008 - 20:58 नवीन

वर्षानुवर्षं

चांगली स्कॉच पिऊन सुटलेलं पोट दिसतंय हे.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 11/11/2008 - 21:06 नवीन

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा