मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई!
In reply to मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे. चूक आपली आहे.... by Nitin Palkar
In reply to मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे. चूक आपली आहे.... by Nitin Palkar
In reply to भावना पोचल्या. by गवि
मी: "राहू द्या, नुसतं कणीस भाजून द्या, त्याला काहीच लावू नका!" कणीस: "मतलब?" मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"असं त्याला भाषांतर करून देऊन मग मराठी संस्थळावर अनुभव मांडणे या क्रमापेक्षा "पुण्यात राहून कणीस नाय माहीत. ठेव तुझं कणीस आणि घे *रुन *डव्या" असं म्हणून कणीस सोडून यायचं, आणि "यशोभूमि" वगैरे दैनिकाकडे एक अस्खलित हिंदी निषेधात्मक लेख पाठवायचा. ;-) हे सर्व हलके घ्या. मराठी कणीसवाला नसेल मिळत तर जिथे मिळतंय तिथे मस्त गरमागरम भुट्टा नमक निंबू लगाके मस्त एन्जॉय करा.
In reply to मी: "राहू द्या, नुसतं कणीस by गवि
मराठी कणीसवाला नसेल मिळत तर जिथे मिळतंय तिथे मस्त गरमागरम भुट्टा नमक निंबू लगाके मस्त एन्जॉय करा.परफेक्ट!
In reply to खरंय by श्वेता२४
In reply to त्यांना इथे मराठी लोकांकडून by गवि
In reply to गविजी, आपके मुद्देमे दम हय. : by सतिश गावडे
In reply to मग हे ऐका गविजी न सगाजी by श्वेता२४
In reply to हा ही मुद्दा आहेच. by सतिश गावडे
In reply to वरच्या उदाहरणात श्वेताला by आजानुकर्ण
मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?"
मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"
हे तुम्ही तरी कुठे मराठीत म्हटलंत? :)In reply to मी म्हणालो, "मराठी मे नमक को by सतिश गावडे
In reply to पण संभाषणाची सुरुवात मी आधी मराठीतूनच केली होती ... by निमिष सोनार
In reply to मी ते गंमतीत लिहीलं होतं. by सतिश गावडे
त्या कणीसवाल्या भावाला (भैय्याला ;) ) मराठी येत नाही म्हटल्यावर तुम्हाला तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्याला कळणार्या भाषेत बोलणे गरजेचे होते. त्यामुळे तुम्ही हिंदीत म्हणजे तुम्हा दोघांनाही अवगत असलेल्या भाषेत बोललात. भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.क्या बात है!
In reply to मी ते गंमतीत लिहीलं होतं. by सतिश गावडे
भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.
येव्हढच महत्वाच आहे की दोन माणसांमधे संवाद होतो आहे.
आणि मराठी भाषा संवर्धनाचा विषय असेल तर मला वाटत की मराठी माणसांनी आपल्या मुलांना उत्तम मराठी शिकवून मराठी चांगलं वाचण्याची आणि लिहण्याची सवय लावायला हवी. त्यानेच मराठी भाषा आणखीन वाढेल आणि टिकेल.In reply to उच्चभ्रू by कपिलमुनी
In reply to माझी एक सहकारी-मैत्रीण एकदा by मराठी कथालेखक
तर उपहारगृहांतइतर*
In reply to उत्तर भारतीय तर राहू देत.. by मराठी कथालेखक
In reply to स्वातंत्र्य?? _/\_ by खटपट्या
In reply to उत्तर भारतीय तर राहू देत.. by मराठी कथालेखक
मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे. चूक आपली आहे....