ऑड्री ट्रुश्के साठी ट्विटरोत्तरे
लेखाची पूर्वतयारी स्टेज - लेखाचे काम पीसीवर चालू आहे पण काही ट्विटर एम्बेड करून ठेवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून लेख चालू केला आहे . लेख वाचनासाठी अंमळ काही दिवसांच्या उशिराने आले तर अगदी चालण्या सारखे आहे.
Audrey Truschke या कुणी आमेरीकन स्त्री इंडॉलॉजीस्ट आहेत . गुगल ट्रान्सलेटरवर त्यांच्या नावाचे उच्चारण मला ऑड्री ट्रुश्के असे ऐकु आले तर मराठी लेखन ऑड्रे ट्रस्कके असे दिले गेले , नावाच्या मराठी लेखनात काही सुधारणा गरजेची असल्यास जाणकारांनी सांगावे.
ऑड्री ट्रुश्के या भारत अथवा हिंदू समर्थक नसल्यामुळे त्यांचे काही लेखन दुखावणारे असू शकते . त्यांच्या समर्थनाचा या लेखात काही प्रश्न येत नसला तरीही भावना सहज दुखावतील आणि चुकून काही उलटे सुलटे लिहिले जाईल अशा संवेदनशील व्यक्तींनी इथून पुढे ह्या लेखाचे वाचन टाळल्यास उत्तम असेल . मुद्देसूद लेखाच्या पूर्वतयारी चालू आहे . काही ट्विटर व इतर लेखातील निसटत्या बाजूंचा उहापोह लेखातून करणारा आहे . सध्या पूर्वतयारी साठी त्यांची ट्विटरे / दुवे इथे कॉपी करत आहे .
एप्रिलच्या ४ आणि ५ तारखेस फापटमुक्त तर्कसुसंगत रामायण, चर्चा भाग -१ आणि २ असे दोन भाग मी लिहिले, एका मिपाकरांनी मी तिसरा भाग लवकरात लवकर टाकावा अशी विनंती केली , लेखन तयार झाले पण लेख मोठा झाला असल्याने सर्व संदर्भ तपासून व्यवस्थित करण्या साठी वेळ घेत आहे .
एकूणच संस्कृत ग्रंथांचा आवाका बराच मोठा असतो . आपल्याकडून काही तथ्याची उणीव राहू नये असे वाटत असते . तर अजून त्या लेखावर शेवटचा हात फिरवणे बाकी आहेच . त्यासाठी काही गुगल शोध करताना ऑड्री ट्रुश्के यांचा एक गेल्या महिन्या पासून चालू असलेला ट्विटर वरून इंग्रजी वृत्त माध्यमात पोहोचलेला वाद अचानक दृष्टोत्पत्तीस पडला .
इतर स्त्रीवादींना अभिप्रेत रामायण विषयक भूमिकेचा उहापोह माझ्या तिसऱ्या भागासाठी लिहिलेला होताच त्यात नेमका ऑड्री ट्रुश्के यांनी ओढवून घेतलेला नवा वाद समोर आला . तो वाद काय ते त्या बद्दल लिहिताना सांगेन . ऑड्री ट्रुश्के यांच्या निसटत्या बाजू कडे बऱ्या पैकी भारतीयांनी लक्ष वेधले पण काही उरलेल्या बाजू चा उहापोहाचा पुढे मनोदय आहे . पण त्यासाठी संदर्भ गोळा करणेही मोठे काम आहे त्यातील एक काम त्यांच्या विविध ट्विटर ची नोंद घेणे आहे . आणि सध्या फक्त ट्विटरची नोंद घेतोय -कारण ते एम्बेड करावयाचे आहेत . लेखाचे लेखन माझ्या पीसीवर पूर्ण झाल्यावर इकडे टाकून धागा वर काढेन . तूर्तास प्रतिसाद द्यावे वाटले तरी शक्यतो व्यनि ने कळवावे हि नम्र विनंती
टेस्टीन्ग
Lahore Literary Festival's 3rd edition held in New York - "It is indeed, a ‘safe place for dangerous ideas’" https://t.co/bsUfGxDoX6
— Audrey Truschke (@AudreyTruschke) May 15, 2018
याद्या
3423
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
टेस्टीन्ग
Audrey Truschke यांचे अनेक
औरंगझेब आपल्या अभ्यासाचा
In reply to Audrey Truschke यांचे अनेक by मनो
बरेच लाइक्स मिळत आहेत
१) लाईक्स (अनेक गोष्टींनी
In reply to बरेच लाइक्स मिळत आहेत by कंजूस
लेखाच्या प्रतिसादांच्या
होय मी मुख्यत्वे रामायण
In reply to लेखाच्या प्रतिसादांच्या by कंजूस
रामायणाविषयी शंका, आक्षेप
माझं लेखन पूर्ण होण्या आधी,
In reply to रामायणाविषयी शंका, आक्षेप by कंजूस
**इथेसुद्धा** म्हणजे मिपा
In reply to माझं लेखन पूर्ण होण्या आधी, by माहितगार
मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार
In reply to **इथेसुद्धा** म्हणजे मिपा by कंजूस
आणि हे दासबोधातील उधृतसुद्धा
In reply to मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार by माहितगार
माहीतगारसाहेब डोन्ट माइंड पण
__/\__
In reply to माहीतगारसाहेब डोन्ट माइंड पण by अभ्या..