नमस्कार मिपाकरहो,
म्हणता म्हणता बाप्पांचे आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन धडकलंय. त्यांच्या स्वागतासाठी सजावटीचा थाटमाट, आरत्यांचा दणदणाट, मोदकांची रास याचबरोबर अजुन एक गोष्ट असतेच ती म्हणजे आपली श्रीगणेश लेखमाला!!!
यावर्षी श्रीगणेश लेखमाला सुरू होतेय अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी २५ ऑगस्टला. या लेखमालेत नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखांची रेलचेल असणार आहे. तर मिपाकरहो बाप्पाचे नाव घ्या आणि येऊ द्या तुमच्याकडून एक से एक उत्तम लेख. आम्ही वाट पाहतोय या मेजवानीची.
केवळ 'मी' ह्या विषयावर माजलेल्या तुंबळ रणाच्या पार्श्वभुमीला देऊ आता ऑफिशिअल स्वरुप. यंदाची गणेश लेखमाला आहे "मी" स्पेशल.
बोला तुमच्या मनातले बोला, तुम्हा स्वतःबद्दल बोला. कळू द्या आम्हा सर्वांना काही मिपाकरांचा जिगरी बाणा. बिनधास्त गाजवा "मी" पणा. आम्ही सर्वच तयार आहोत वाचायला, प्रतिसाद देऊन कौतुक करायला. लेख देण्याची मुदत आहे १२ १८ऑगस्ट. आपले लेख साहित्य संपादक या आयडीवर व्यनी करावेत.
तर कसा गाजवाल हा "मी"पणा?
माझा मी जन्मलो फिरुनी (आयुष्यात घडलेली चूक अन काढलेला मार्ग)
ह्या विषयावर येऊ द्या तुमची 'स्पेशल स्टोरी, अगदी तुमची ओन स्टोरी'
मिसळपाव
अरे वा! मस्तच, रोचक विषय आहे.
' मी ' पण
In reply to ' मी ' पण by जेनी...
नक्की लिहा जेनी...
छान विषय
शुभेच्छा.
मस्त. 'मी' पण लिहिणार
In reply to मस्त. 'मी' पण लिहिणार by ज्योति अळवणी
ज्योति नक्की लिहा. वाट पाहतोय
भारी विषय !
लैच भारी राव....
In reply to लैच भारी राव.... by माम्लेदारचा पन्खा
माम्लेदारचा पन्खा, आपल्या
लेखमालेला शुभेच्छा
In reply to लेखमालेला शुभेच्छा by अप्पा जोगळेकर
सहमत. विषय तितकासा खास वाटत
In reply to सहमत. विषय तितकासा खास वाटत by अभिजीत अवलिया
(आयुष्यात घडलेली चूक अन
(आयुष्यात घडलेली चूक अन काढलेला मार्ग)हा प्रकार मोटीवेशनल वाटत असला तरी मिपावर किती लोकं खर्या आयडीने हे लिहायला तयार होतील याची शंका आहे. महत्वाचे आणि वैयक्तीक डिटेल्स गाळायचे असे म्हटले तर लेखाचा बाज सांभाळला जाईलच असे नाही. माझेही हे मत खोटे ठरावे अशी खूप खूप इच्छा आहे.In reply to लेखमालेला शुभेच्छा by अप्पा जोगळेकर
अेशियन पेंट्स चे डबे भरुन
In reply to अेशियन पेंट्स चे डबे भरुन by स्पा
सासं मंडळ नेहमीप्रमाणे
काय विषय ठेवावा हा सा. सं. चा
लिहिणार... चांगला विषय.
In reply to लिहिणार... चांगला विषय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगली संधी दिली आहे असे वाटते. लिहायचं ठरवलं आहे
In reply to लिहिणार... चांगला विषय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ. वाट पाहतोय.
In reply to प्रा.डॉ. वाट पाहतोय. by साहित्य संपादक
प्रा.डॉ. वाट पाहतोय
विषय आवडला नाही. एक तर
In reply to विषय आवडला नाही. एक तर by पिलीयन रायडर
"माझ्या आयुष्यातले संघर्ष"
अरे वा ! बर्याच
शक्य असेल तर विषय बदला प्लिज!
खऱ्या आय डी ने लोक
मला वाटत अनाहिता महिला दिन
लेखमालेस शुभेच्छा
इथे खेळाडू, शास्त्रज्ञ,
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by गॅरी ट्रुमन
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद. by arunjoshi123
प्रचंड सहमत
तशा चुका बर्याच आहेत म्हणा.
मी हा शब्द ज्याच्यात येतो असा
कॅनडामधल्या नोकरीच्या संधी
In reply to कॅनडामधल्या नोकरीच्या संधी by पिलीयन रायडर
एक नंबर प्रतिसाद !!!
In reply to कॅनडामधल्या नोकरीच्या संधी by पिलीयन रायडर
@ पिलीयन रायडर, नाही हो - तो
In reply to कॅनडामधल्या नोकरीच्या संधी by पिलीयन रायडर
त्यांनी अनेक वर्षांपुर्वी
In reply to कॅनडामधल्या नोकरीच्या संधी by पिलीयन रायडर
खरंच छान विषय!
श्रीगणेश लेखमालेसाठी हा विषय
In reply to श्रीगणेश लेखमालेसाठी हा विषय by साहित्य संपादक
प्रतिसाद आवडला. आवर्जुन काही
In reply to प्रतिसाद आवडला. आवर्जुन काही by स्रुजा
लेखमालेला शुभेच्छा, वाचण्यास
लेखमालेला शुभेच्छा, वाचण्यास उत्सुक आहे.हेच बोल्तो.In reply to श्रीगणेश लेखमालेसाठी हा विषय by साहित्य संपादक
कारणमीमांसा पटली आहे पण, हे
In reply to कारणमीमांसा पटली आहे पण, हे by दशानन
एकदा सगळ्यांचे वाहत्या गंगेत
In reply to एकदा सगळ्यांचे वाहत्या गंगेत by यशोधरा
हा हा हा, सहमत!
In reply to श्रीगणेश लेखमालेसाठी हा विषय by साहित्य संपादक
सुरेख, संतुलित प्रतिसाद.
In reply to श्रीगणेश लेखमालेसाठी हा विषय by साहित्य संपादक
विनोदाचा प्रयत्न खरंच क्षीण
In reply to विनोदाचा प्रयत्न खरंच क्षीण by पिलीयन रायडर
विषयाबद्दल मतभिन्नता असू शकते
In reply to विषयाबद्दल मतभिन्नता असू शकते by एस
अरे हो! हा मुद्दा लक्षात आला
In reply to अरे हो! हा मुद्दा लक्षात आला by पिलीयन रायडर
मलाही हे लक्ष्यात आले नव्हते.
In reply to विषयाबद्दल मतभिन्नता असू शकते by एस
+101
चला, आता लिहा सगळ्यांनी
लेख देण्याची मुदत वाढवत आहोत.
विषयाचे विस्तृत प्रकटीकरण आणि
In reply to विषयाचे विस्तृत प्रकटीकरण आणि by सस्नेह
खरंय!!
In reply to खरंय!! by सूड
अच्छा. ग्रेट. मला वाटलं या
मिपा १० वर्षांचे होईल ना?
मी ..
In reply to मी .. by चौकटराजा
असहमत.