बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे
'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.
यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे. या पिढीच्या वाचनसवयींची तुलना त्यांच्या पालकांच्या पिढीशी केली तर साधारण पन्नासेक वर्षांचं चित्र एकत्र पाहता येईल, आणि या काळात झालेले बदलही टिपता येतील.
यासाठी आम्ही दोन सर्वेक्षणं करत आहोत. किंबहुना एकाच सर्वेक्षणाचे हे दोन भाग आहेत. साधारण वाचत्या वयात असलेल्या मुलामुलींनी (वय वर्षे सात ते अठरा) भरायची एक प्रश्नावली आहे. जवळजवळ तशीच, पण थोडं वेगळेपण असलेली प्रश्नावली त्यांच्या पालकांनी भरायची आहे. खाली या प्रश्नावल्यांचे दुवे दिले आहेत. जर तुम्ही सात ते अठरा या वयोगटातल्या मुलामुलींचे पालक असाल, तर ही प्रश्नावली स्वत: भरा आणि आपल्या पाल्याकडूनही भरून घ्या. तुमच्या माहितीत असे आणखी पालक किंवा पाल्यं असतील, तर त्यांच्यापर्यंत या सर्वेक्षणाचे दुवे पोचवा.
या प्रश्नावल्यांतून जमा झालेल्या माहितीचं संकलन आणि त्यातून निघालेले निष्कर्ष घेऊन आम्ही येऊच!
मदतीसाठी आपले अनेक आभार!
पालकांसाठीची प्रश्नावली: https://drive.google.com/open?id=15d-pTRH8Sd83-dn5APxKRLxBuU6fSeormMkNjDV58Ew
पाल्यांसाठीची प्रश्नावली: https://drive.google.com/open?id=1TsILIyGdbh2iy-O449_8i6XolchjcDfs9wKX2IsXjs0
वाचने
11783
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
मस्त उपक्रम.
In reply to मस्त उपक्रम. by खेडूत
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by आदूबाळ
माहिती भरूच पण....
In reply to माहिती भरूच पण.... by मुक्त विहारि
मानसिक वय ७ ते १८ असेल तर
In reply to मानसिक वय ७ ते १८ असेल तर by आदूबाळ
ओके...
प्रश्नावलीत प्रॉब्लेम आहे !
In reply to प्रश्नावलीत प्रॉब्लेम आहे ! by धर्मराजमुटके
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by आदूबाळ
प्रश्नावली भरली आहे !
आबा पण मी पालक ही नाही आणि
पाल्योच्छुक(कींवा वानाबीपालक)
In reply to पाल्योच्छुक(कींवा वानाबीपालक) by अभ्या..
नको रे बाबा. मला ही भावना
In reply to पाल्योच्छुक(कींवा वानाबीपालक) by अभ्या..
अभ्या शी सहमत...
मुलांची निवड
In reply to मुलांची निवड by राही
धन्यवाद राहीताई. वय आणि निवड
अभ्या, प्रीमो - असं नै.
In reply to अभ्या, प्रीमो - असं नै. by आदूबाळ
हा सर्व्हे कायम चालू ठेवू. मग
In reply to हा सर्व्हे कायम चालू ठेवू. मग by अभ्या..
लाभता पालकपण बरवे
In reply to लाभता पालकपण बरवे by खेडूत
लोल
In reply to लाभता पालकपण बरवे by खेडूत
@ अभ्या.. आणि खेडूत,
सर्व्हे ऑफिस मध्ये असल्यामुळे
In reply to सर्व्हे ऑफिस मध्ये असल्यामुळे by वीणा३
विणा अगदी पर्फेक्ट निरिक्षण आहे
बालसाहित्य -मराठी
In reply to बालसाहित्य -मराठी by मयुरा गुप्ते
हो, अगदी जरूर भरा. तुम्हीही
चांगला सर्वे आहे
माझे लहान्पणातील साहित्य.
चांगला उपक्रम आहे.
नमस्कार, आणि सर्वांना धन्यवाद
या सर्वेक्षणाचे निकाल रोचक
In reply to या सर्वेक्षणाचे निकाल रोचक by किसन शिंदे
नक्की टाकणार!
माझा मुलगा 5 वर्षाचा आहे.
नमस्कार.
बालसाहित्य अंक पिडिएफ
हेच म्हनायलो मी
अंक वाचनीय आहे .