Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाषाणभेद on Mon, 03/20/2017 - 01:04
लेखनविषय (Tags)
संस्कृती
नृत्य
नाट्य
वाङ्मय
प्रेमकाव्य
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्‍या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण. ऑनलाईन कम्युनिटी वेबसईट्स वरील (म्हणजेच येथील) मित्र - सुहास साळवे, जयपाल पाटील, प्रसन्न केसकर, विशाल विजय कुलकर्णी, चित्रकार शरद सोवनी (चित्रगुप्त), प्रमोद देव, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, चंद्रशेखर अभ्यंकर (तात्या), कैवल्य देशमुख, मदणबाण, प्रसाद ताम्हणकर (परा), सागर भंडारे, राजेश घासकडवी, पराग दिवेकर (आत्मा), राज जैन व इतरांनीही लेखनकामी प्रोत्साहन दिले. नव्या स्वरूपातील हे वगनाट्य आपणांस आवडेल याची खात्री आहे. धन्यवाद. आपला, पाषाणभेद उर्फ दगडफोड्या उर्फ सचिन बोरसे! Cover Page Last Page Title Page Verto Page ArpanPatrika Manogat 1 Manogat 2 Loknatyachya nimittane 1 Lokanatyachya nimittane 2 Lokanatyachya nimittane 3 Suchana Ghoshana Bhumika Page1 Page 2 Page 3 Page 21 Page 31 वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
  • Log in or register to post comments
  • 5758 views

प्रतिक्रिया

Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 03/20/2017 - 01:11

Permalink

अहाहाहाहा,

अहाहाहाहा, दफोराव, जोरात मांडला की हो कारभार. एकच लंबर. बोलक्या रेषावाल्या घनश्याम देशमुखाचे कव्हर पाहिले अन जी खुष झाला बघा. आता आतल्या रसाळ वग गौळणींचा आस्वाद घेतो निवांतपणे. जोरात हाभिनंदन आणि आगामी लेखनास प्रचंड शुभेच्छा. मिपाचे आणि मिपाकरांचे ऋण याचा मात्र जोरात निर्देश केलाय बरका. तुमच्याबद्दलचा आदर वाढलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 03/20/2017 - 01:20

In reply to अहाहाहाहा, by अभ्या..

Permalink

हाच तो उत्साह, असलेच

हाच तो उत्साह, असलेच प्रोत्साहन मिळाल्याने हे शक्य झाले. अभ्याजी आपल्यासारखे आभारपत्रीकेत उल्लेखिलेले सभासद येथे आहेत. माझ्या लेखी हे पुस्तक पुर्ण करणे हा एक प्रोजेक्ट होता. या पुस्तकासाठी मिसळपाव.कॉम चा सहभाग लक्षणीय आणि आदरणीय आहे. त्यामुळेच हे शक्य झाले. तमाशा मी एकदाही बघीतलेला नाही. लावणी ह्या केवळ सिनेमातील पाहूनच माहीत झाल्या. काळ एखादे काम आपल्याकडून करवून घेतो तसे हे काम झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 03/20/2017 - 01:24

In reply to हाच तो उत्साह, असलेच by पाषाणभेद

Permalink

इतरही अनेक सदस्यांचा

इतरही अनेक सदस्यांचा नामोल्लेख टळला गेल्यास क्षमस्व. आपण समजून घ्याल ही अपेक्षा. अवांतरः एखाद्या संकेतस्थळाला अर्पण केले गेलेले हे प्रथमच पुस्तक असावे काय? मी माझा उदोउदो करत नाही पण तसे वाटते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 03/20/2017 - 01:27

In reply to इतरही अनेक सदस्यांचा by पाषाणभेद

Permalink

एखाद्या संकेतस्थळाला अर्पण

एखाद्या संकेतस्थळाला अर्पण केले गेलेले हे प्रथमच पुस्तक असावे काय?
असायला हवे, नसले तरी काय फरक पडत नाही. हे पुस्तक आपल्या मिपाकराचे आहे आणि त्याने ते मिपाला अर्पण केले आहे. बस्स. सब मामला सुपरहिट्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 03/20/2017 - 07:19

In reply to एखाद्या संकेतस्थळाला अर्पण by अभ्या..

Permalink

असायला हवे, नसले तरी काय फरक

असायला हवे, नसले तरी काय फरक पडत नाही. हे पुस्तक आपल्या मिपाकराचे आहे आणि त्याने ते मिपाला अर्पण केले आहे. बस्स. सब मामला सुपरहिट्ट.
प्लस प्लस वन. असच म्हनायलो. आमचे पा. भे उर्फ भेदकपाषाण रॉक्स! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 03/20/2017 - 01:37

Permalink

_/\_

अरे वा! अभिनंदन पाभे!!
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Mon, 03/20/2017 - 04:31

Permalink

अभिनंदन ! जयंत कुलकर्णी.

अभिनंदन ! जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Mon, 03/20/2017 - 09:55

Permalink

अरे वा!

अरे वा! अभिनंदन अन शुभेच्छा पाभे.. !
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 03/20/2017 - 11:08

Permalink

अभिनंदन पाभे...

अभिनंदन पाभे... पहिल्या लेकराच्या जन्माची प्यार्टी लागु झाली तुम्हाला बरं का .
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 03/20/2017 - 17:30

In reply to अभिनंदन पाभे... by ५० फक्त

Permalink

@प्यार्टी लागु झाली तुम्हाला

@प्यार्टी लागु झाली तुम्हाला बरं का . >>> Image removed. आले..आले. खादाड पण्णासराव आले.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 03/20/2017 - 16:14

Permalink

अभिनंदन अधिक शुभेच्छा!!

अभिनंदन अधिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 03/20/2017 - 16:39

Permalink

पहिल्या वाहिल्या पुस्तकासाठी

पहिल्या वाहिल्या पुस्तकासाठी जोरदार अभिनंदन पाभेशेठ. :) आणि हो, प्रमुख भूमिकेत आमचे नाव टाकल्याबद्दल आभार. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Mon, 03/20/2017 - 20:30

Permalink

अभिनंदन !

अभिनंदन !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com