मी या आधीच माझं वय व माझी पार्श्वभुमी आंतरजालावर सांगुन झालेली आहे.मी अविवाहीत आहे.सध्या एका to be or not to be प्रकरणात अडकलो आहे.
जास्त फाटे न फोडता विषयाला हात घालतो.माझ्या घराजवळ एक विवाहीत तरुणी राहते.तिचे व माझे कुटुंब एकमेकांना ओळखते.ति साधारणतः माझ्या पुढे तीन चार वर्ष मोठी असेल .आधी कधी तिने माझ्याशी संपर्क ठेवला न्हवता.माझ्याकडे बघतही नसायची.पण अचानक गेल्या काही महीण्यात तिचा नूर बदलला व ति माझ्याकडे हेतुतः बघायला लागली.तशी ती दिसायला खूप सुंदर आहे. सुरवातीला मी ओळखीत कशाला झकमारी करायची म्हणून गप्प बसलो.पण येता जाता तिची स्निग्ध नजर मला न्याहाळत असायची.मग मी ही तिच्याकडे पाहू लागलो.मधे आधे दोघेही एकमेकांना स्माईल देऊ लागलो.एक दोनदा बोललीही.तीन चार दिवसापुर्वी मला ति फिरायला येताना भेटली.मी ठरवले हीला आज विचारायचेच.मी तिला थांबवले ,इकडतिकडच्या गप्पा झाल्या,अंधारुन यायला लागल्याने व वर्दळ कमी झाल्याने तिची भीड चेपल्यावर मी सरळ तिला विचारले ,तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस का? ति फक्त हसली व शून्यात बघत राहीली.मी तिचा हात हातात घेऊन जे मनात आहे ते सांगुन मोकळा झालो.जाताना तिला परत विचारले are you interested in me?.यावर तिथोड्या दिवसांनी सांगते म्हणाली.
तिच्या एकंदर बिहेविअरवरुन ती मला हो म्हणेल असे वाटत आहे.पण माझेच तळ्यातमळ्यात चालू आहे.एकतर लग्न झालेल्या बाईशी अफेअर करुन त्याचा लॉजिकल एंड काय होईल हे मला सांगता येत नाही आहे.दुसरीकडे तिच्याविषयीचे आकर्षण गप्प बसु देत नाही आहे.
तिचा नवरा मला फारसा ओळखत नाही पण एकंदर तो स्वभावाने चांगला असावा.त्याला फसवने गैर् आहे असेही वाटते व तो त्याच्या बायकोला पसंत नसेल तर आपण का संधी सोडावी असेही वाटते.काय करावे कळत नाही ,मार्गदर्शन करावे.
१.विवाहीत स्त्रीशी प्रेमसंबंध ठेवने योग्य आहे काय?
२.तिच्या देखनेपणात मि गुंतलो आहे ,पुढे जावे असे वाटत आहे,काय करावे?
३. विवाहबाह्य संबंध adultery मध्ये येतात का? यातून पुढे काही कायदेशीर अडचण येईल काय?
४.तिच्याशी मला लग्न करायचे नाही आहे ,फक्त casual relationship ठेवायची आहे,हे तिला मान्य होईल काअसे थेट विचारावे का तिला?
वाचने
14755
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
ताईचा सल्ला
Contd....
टफी, सॉलीड सल्ला आहे.....इतिहासात नांव होईल
जबरदस्त प्रतिसाद!
In reply to टफी, सॉलीड सल्ला आहे.....इतिहासात नांव होईल by संजय क्षीरसागर
संजय लीला भन्साळी ऐवजी करण
In reply to टफी, सॉलीड सल्ला आहे.....इतिहासात नांव होईल by संजय क्षीरसागर
संक्षी तुसी ग्रेट हो.. तोह्फा
In reply to टफी, सॉलीड सल्ला आहे.....इतिहासात नांव होईल by संजय क्षीरसागर
टफि, असा प्रतिसाद (पक्षी :
In reply to टफी, सॉलीड सल्ला आहे.....इतिहासात नांव होईल by संजय क्षीरसागर
+१, =))
In reply to टफि, असा प्रतिसाद (पक्षी : by डॉ सुहास म्हात्रे
एकजात फेक आयडी आहे हा.
बाजी, प्रश्न आणि आयडी दोन्ही फेक असतील तरी
In reply to एकजात फेक आयडी आहे हा. by बाजीप्रभू
संक्षी, तुम्ही किनै मचाक जॉईन
In reply to बाजी, प्रश्न आणि आयडी दोन्ही फेक असतील तरी by संजय क्षीरसागर
आलात का? या या या. नै, म्हंजे
क्या करे क्या ना करे ये कैसी
In reply to आलात का? या या या. नै, म्हंजे by रेवती
मैने तेरे लिए ही सात रंग के
In reply to क्या करे क्या ना करे ये कैसी by सतिश गावडे
नकळत सारे घडले
In reply to मैने तेरे लिए ही सात रंग के by गॅरी ट्रुमन
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
In reply to नकळत सारे घडले by नावातकायआहे
नको मारुस हाक मला घरच्यांचा
In reply to लाजून हासणे अन हासून ते पहाणे by अत्रुप्त आत्मा
हिर्व्या हिर्व्या रंगाची झाडी
In reply to नको मारुस हाक मला घरच्यांचा by परिधी
रिमझिम पाऊस पडे सारखा
In reply to हिर्व्या हिर्व्या रंगाची झाडी by श्रीगुरुजी
डोळ्यांत वाच माझ्या तू गीत
In reply to रिमझिम पाऊस पडे सारखा by सूड
च आलय ना,
In reply to डोळ्यांत वाच माझ्या तू गीत by श्रीगुरुजी
टफि कॉलिंग बाई (अल्फा कॉलिंग
In reply to च आलय ना, by रेवती
तेरे जुल्मोसितम ....
In reply to टफि कॉलिंग बाई (अल्फा कॉलिंग by आदूबाळ
त्यामुळे अप्सरा कोई आये तो
In reply to तेरे जुल्मोसितम .... by संदीप डांगे
र आलय ना, मग बाई सिंगिंग फॉर
In reply to टफि कॉलिंग बाई (अल्फा कॉलिंग by आदूबाळ
रेवती अक्का...
In reply to र आलय ना, मग बाई सिंगिंग फॉर by रेवती
ण म्हणजे न समजायचे.
In reply to रेवती अक्का... by नावातकायआहे
त्यावर ताईंचे उत्तर
In reply to ण म्हणजे न समजायचे. by रेवती
ओक्के
In reply to त्यावर ताईंचे उत्तर by नावातकायआहे
लिखे जो खत तुझे
In reply to ओक्के by सूड
या डोळ्यांची दोन पाखरे
In reply to लिखे जो खत तुझे by गॅरी ट्रुमन
ती ती ती ती ...... . . . . .
In reply to या डोळ्यांची दोन पाखरे by श्रीगुरुजी
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
In reply to या डोळ्यांची दोन पाखरे by श्रीगुरुजी
संगीत संशयकल्लोळ
In reply to तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला by रेवती
मचाक वर कथा लिहायचात का हो
टफी, आता प्रॅक्टीकल गोची बघा
१.विवाहीत स्त्रीशी प्रेमसंबंध ठेवने योग्य आहे काय?तिच्या पतीनं तक्रार केली तर पोलीस तुम्हाला असा काही इंगा दाखवतील की नंतर प्रत्येक स्त्री मातेसमान वाटायला लागेल.२.तिच्या देखनेपणात मि गुंतलो आहे ,पुढे जावे असे वाटत आहे,काय करावे?पहिल्या पहिल्यादानुसार फुल स्पीडनं पुढे जा.३. विवाहबाह्य संबंध adultery मध्ये येतात का? यातून पुढे काही कायदेशीर अडचण येईल काय?नं. १ चं उत्तर वाचा.४.तिच्याशी मला लग्न करायचे नाही आहे ,फक्त casual relationship ठेवायची आहे,हे तिला मान्य होईल काअसे थेट विचारावे का तिला?`घडीभरचा खेळ अन तडीपारीची वेळ' ही म्हण कायम लक्षात ठेवा. `माल किसका और कमाल किसका' असे प्रत्येकाचे सितारे बुलंद असत नाहीत आणि एखादे वेळी असले तरी ग्रहदशा केंव्हा बदलेल आणि प्रकरण अंगलट येईल नेम नाही. रितसर लग्न करा. फ्लशच्या खेळात तिघांना एकावेळी ट्रायो लागल्याची अभूतपूर्व किमया होईल.पोलीस तुम्हाला असा काही इंगा
In reply to टफी, आता प्रॅक्टीकल गोची बघा by संजय क्षीरसागर
तिच्याशी नाते जोडावे की नको???
हा हा हा
In reply to तिच्याशी नाते जोडावे की नको??? by धर्मराजमुटके
मुटके साहेब धन्यवाद. केस अजून
धर्मराजा काय हे विचार ?
मी निवडणूकीनंतर या शस्त्रावर बंदी घालण्यासाठी निवेदन देणारच आहे. तोपर्यंत सावधगिरी बाळगा.वाक्याचा अर्थ विपरित होतो आहे.तिच्या नवर्याचा फारसा विचार करु नका. तो तिचा नवरा आहे की तुमचा आहे ?शस्त्र शास्त्रानुसारच वापरायला हवे.अधिक मार्गदर्शनासाठी हंटर हा चित्रपट पाहा.काय बोलता ? हंटरमुळेच तर हा प्रसंग ओढवला आहे .संक्षी सर कृपया टेक इट लाईटली !येस ! लाईटली घेण्याचा विषय आहे कारण द सबजेक्ट इज सो लाईट दॅट इव्हन अ थॉट कॅन लिफ्ट इट.टफींचे बहुधा जगन्मान्य विचारधारेनुसार
In reply to धर्मराजा काय हे विचार ? by संजय क्षीरसागर
नाही हो धमु !
In reply to टफींचे बहुधा जगन्मान्य विचारधारेनुसार by धर्मराजमुटके
पण तुम्ही लगेच प्रतिसाद देऊन माझ्या प्रतिसादातील गंमत काढून टाकलीसगळं लाईटलीच चाललंय .टफि,
माईसाहेबचा सल्ला घ्या
In reply to टफि, by श्रीगुरुजी
धन्यवाद गुरुजी.तुमचा सल्लाही
थांबा नागराज मंजुळेला नाव
In reply to धन्यवाद गुरुजी.तुमचा सल्लाही by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तसं असेल तर मग तिच्या गाडीवर
In reply to धन्यवाद गुरुजी.तुमचा सल्लाही by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
बॉडीगार्ड...!!
In reply to तसं असेल तर मग तिच्या गाडीवर by श्रीगुरुजी
असल्या गोष्टीचा कुठे एवढा
In reply to धन्यवाद गुरुजी.तुमचा सल्लाही by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
टफी, ग्रेट मिस्टेक !
In reply to धन्यवाद गुरुजी.तुमचा सल्लाही by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
त्यामुळे ति त्याला सोडून माझ्या गळ्यात माळ घालेल याची सुतराम शक्यता नाही.प्रेमात काहीही शक्य आहे. पण तुमचं प्रेम हवं. नुसता चान्सपे डान्स नाही. जेव्हा ती तुमच्याशी लग्नाला तयार होईल तेव्हा तुम्हीही उदारपणे तिच्या पतीला, मी सांगितलेली ट्रायो ऑफर द्या म्हणजे तुमच्या जीवाला धोका राहाणार नाही.तिलाही माझ्याशी नावापुरते नाते जोडाय्चे आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतरच मी पुढे गेलो.क्षणिक सुखासाठी लफडं करण्यापेक्षा राजमान्य पद्धतीनं आपण ट्रायो-विवाह करुन आजन्म सुख उपभोगू ही आयडीया तिला द्या.जर सापडलो तर निदान माझा सैराटमधला परश्या व्हायला वेळ लागणार नाही हे खरेच.कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही कायदा पाळतायं तोपर्यंत काय बिशादे कुणाची तुम्हाला बेकायदा उडवायची ?जर सापडलो तर निदान माझा
In reply to धन्यवाद गुरुजी.तुमचा सल्लाही by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
जर सापडलो तर निदान माझा सैराटमधला परश्या व्हायला वेळ लागणार नाही हे खरेच.बघा बुवा, तसं झालं तर, खर्या जीवनात मिपासारखे, डझनांनी ड्यु-आयड्या काढून, परत परत येता येणार नाही. ;) ;) तुमचा पुनर्जन्मावर विश्वास असला तरी पुढचा जन्म (ड्यु-आयडीप्रमाणे) कोणता मागावा ते आपल्या हातात नसतं असं म्हणतात... किंबहुना परस्त्रीगमनाचे पाप केल्याने कोण्या नको असलेल्या प्राण्याचा जन्म मिळाला तर अजूनच पंचायत व्हायची. =)) =)) =))डोक्टरसाहेब पण ते पंचाईत झाली
In reply to जर सापडलो तर निदान माझा by डॉ सुहास म्हात्रे
"प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन
In reply to डोक्टरसाहेब पण ते पंचाईत झाली by बॅटमॅन
आणि डुआयडी घेवून ,
In reply to डोक्टरसाहेब पण ते पंचाईत झाली by बॅटमॅन
बऱ्यापैकी असाच अनुभव
एकंदरीत टफि म्हणजे एकदम हॉट
तसे आहे की फँटस्या सत्य
In reply to एकंदरीत टफि म्हणजे एकदम हॉट by श्रीगुरुजी
ब्याटोबा ,मी दिसायला कुणी
In reply to तसे आहे की फँटस्या सत्य by बॅटमॅन
ऑ अच्चं जालं
In reply to ब्याटोबा ,मी दिसायला कुणी by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अहो मागेच कुणीतरी सांगीतलेय ना ..
In reply to ऑ अच्चं जालं by बॅटमॅन
सोप्पंय
एक्स्ट्रीमली सॉरी टफि, या
फर्स्ट हँड>>>>>>> अरारारारा =
In reply to एक्स्ट्रीमली सॉरी टफि, या by संदीप डांगे
वेणी
अरेरे !!!
तुमचं बरं लक्षात राहतं बॉ
In reply to अरेरे !!! by वरुण मोहिते
टफी, आता एकेक अनुषंगिक फायदे बघा ..
ते हे शोधा जवळ
टफी
चांगलंय.
टफिदादा क्रूहघे
वाहवा... वाहवा...
In reply to टफिदादा क्रूहघे by लीना कनाटा