पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!!?
In reply to बाकी हे शॉपिंग सेंटर आहे कुठे by अभिजित - १
मी बिल देऊन पुढे गेल्यावर मागे वळुण पाहिले, तिने शेजारच्या काऊंटरवरच्या टगीला टाळी दिली व कसा नजरेने गार केला' असा भाव चेहर्यावर आणला.त्या दुकानात गेला होता त्यावेळी चुकुन तुमचं पोस्ट उघडं होतं का हो? बहुतेक ते उघडं असावं म्हणूनच त्या महिला तुमची फिरकी घेत असाव्यात. तुम्हाला वाटलं की त्या आपल्या विनयभंग करताहेत. पण त्या तुमच्या पोस्टाकडे बघून टिंगल करत असाव्यात. असो. बाहेर जाताना यापुढे काळजी घ्या.
In reply to मी बिल देऊन पुढे गेल्यावर by श्रीगुरुजी
In reply to ही टायटल्स कशी वाटतात ? by माम्लेदारचा पन्खा
In reply to निर्भयाच्या बाबतीत घडलेली by निओ१
In reply to अहो निओ१ ,निर्भयाच्या by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to मग ?? असे समजू की तुमच्यामुळे by निओ१
In reply to त्यांनी आधीच डोके चालत नाही by वगिश
In reply to तुमच्या अनुभवांवरून तुम्ही by याॅर्कर
In reply to कामभावना आणि करुणा यांचा सहभाग असावा. by कलंत्री
स्त्री अथवा पुरुष कोणीही असेल / असो, विरुद्धलिंगी व्यक्तिने कधीही सुचक अथवा सरळ सरळ आपल्या इच्छा व्यक्त केल्या असेल तर, आपला तो सन्मान समझावासहमत!!
In reply to स्त्री अथवा पुरुष कोणीही असेल by सूड
In reply to असं कसं असं कसं by टवाळ कार्टा
In reply to त्यानिमित्ताने हा व्हिडो by सूड
In reply to उगी, उगी ! त्या टग्या by सस्नेह
In reply to छळ मांडीला...... by भम्पक
In reply to छळ मांडीला...... by भम्पक
In reply to काही अनुभव by मराठी कथालेखक
In reply to सुंदर नव्हती आणि मला तिच्यात तसा काही रस नव्ह्ता by कलंत्री
एक स्त्री ही स्त्री आहे हे तिच्यासाठी पुरेसे नाही का?तिच्यासाठी ते पुरेसं आहेच की. पण तुम्ही हे वाक्य इथे नेमकं का म्हंटलंय ते सांगा. मग मी उत्तर देतो.
बाह्य सौंदर्यावर आपण किती दिवस लक्ष देणार आहो?हे तुम्ही माझ्या
ती काही विशेष सुंदर नव्हती आणि मला तिच्यात तसा काही रस नव्ह्ताया वाक्यामुळे म्हंटलंय का ? बाह्य सौंदर्यामुळे एखादी मुलगी आकर्षक वाटते, तिच्याविषयी ओढ निर्माण होते तर हे स्वाभाविकच आहे ना. आणि तसेच सुंदर नसल्याने एखाद्या मुलीबद्दल 'तसे' काही आकर्षण निर्माण झाले नाही तर त्यात काय चूक ? जबरदस्तीने तर आकर्षण वाटून घेता येत नाही ना.
In reply to सुंदर नव्हती आणि मला तिच्यात तसा काही रस नव्ह्ता by कलंत्री
स्त्री पुरुष संबंध म्हणजे स्पर्षही नको असा निकष कसा ठेवता येईल?निकष ठरवण्याचे अधिकार कुणाकडे ? फक्त स्त्रीकडेच का ? एखाद्या मुलीला/स्त्रीला आवडत नसेल तर साधा हँडशेकही टाळला जातोच ना ? मग असाच एखादा आगंतुक/न आवडणारा स्पर्श टाळण्याचा /त्यास विरोध करण्याचा हक्क पुरुषालाही आहेच.
In reply to स्त्री पुरुष संबंध म्हणजे by मराठी कथालेखक
In reply to स्पर्ष करणारी स्त्रीच्या भावनांचा आदर by कलंत्री
In reply to इथे त्या मैत्रीणीच्य भावना by मराठी कथालेखक
In reply to कोणताही निष्कर्ष धोकाधायक असू शकतो. by कलंत्री
In reply to `फ्लर्ट करणे` ह्याला मराठीत by साहना
इथेही काही आगाऊ मिपाबायका